तीन महिन्यांनंतर यशोदानगरात होणारा बालविवाह थांबविण्याचे प्रयत्न चाईल्ड लाईनकडून सुरु झाले असून ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना समुदेशन करण्यात येईल. बालविवाहाची प्रथा गेल्या ...
तपोवनच्या बालगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी पदावनत संस्था सचिव श्रीराम गोसावीचा मुलगा अजिंक्य ऊर्फ सोनू याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी उशिरा अटक केली. न्यायालयाने ...
जम्मू-जम्मू काश्मीर राज्यात जम्मू व कठुआजवळ असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैनिकांनी लहान शस्त्रांनी गोळीबार करून दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबाराला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उत्तर दिले. गेल्या चार दिवसात झालेले हे चौथे शस्त्रसंधी ...
नवी दिल्ली-केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी, त्यांची पत्नी व कन्येकरिता २३ डिसेंबर रोजी गोव्यात नौसेनेच्या हेलिकॉप्टरचा वापर केल्याच्या वृत्ताला फेटाळून लावले आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सांगण्यावरून जेटली यांच्य ...
गुवाहाटी/नवी दिल्ली : आसामात एनडीएफबी(एस) बंडखोरांच्या हल्ल्यानंतर स्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी बंदद्वार रणनीतिक चर्चा करणार आहेत़ ...
हैदराबाद - आपण देवाचे दूत असून, आपल्या आलिंगन व चुंबनाने भक्तांचे आर्थिक व कौटुंबिक प्रश्न सुटतात, असा दावा करणाऱ्या बाबाला प्रोद्दातूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. किसिंग बाबा या नावाने ओळखला जाणारा हा बाबा आपल्या आजारी भक्तांना आलिंगन व चुंबन देऊन ...