तब्बल ५० दिवसांपासून सुनावणीसाठी ‘तारिख पे तारीख’ मिळत असताना गुरूवारी सायंकाळी न्यायालयाने अंतिम निर्णय देताना अभियंत्यांना दिलासा दिला नाही. त्यामुळे आता सुहास चव्हान व अजय विंचुरकर यांना उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत. ...
नायलॉन मांजाच्या वापरामुळे शहरातील बऱ्याच नागरिकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा होतात. गळा कापणे, चेहरा विद्रुप होणे, नाक, कान, व गालावर गंभीर जखमा होणे तसेच दुचाकी वाहनचालक नायलॉन मांजास अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
ती माझी क्रश आहे, हे माहित असतानाही तू तिच्यावर प्रेमाचे जाळे का टाकतो आहेस, तिचा पाठलाग बंद कर, असे बजावत मित्रानेच मित्राच्या गळ्यावर वार केल्याची खळबळजनक घटना येथे घडली. ...