विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य आणि आहार मिळण्याकरिता दाणी सरांची रात्रंदिवस धडपड सुरू असते. शाळेत १०० टक्के पटनोंदणी, शून्य टक्के गळती, उत्कृष्ट निकाल आणि पटनोंदणीसाठी शालेय परिसर बोलका करणे, शैक्षणिक साहित्य आणि विज्ञान कोपरा बनविणे, किशोरी ...
फोटो ओळी....ओडी कर्ज कपातीला विरोध दर्शविण्यासाठी जि.प.कार्यालयापुढे निदर्शने करताना शिक्षक समितीचे पदाधिकारीनिदर्शने : ओडी कर्जकपातीचा विरोधनागपूर : शिक्षकांच्या वेतनातून कपात करण्यात आलेल्या ओडी कर्जाची रक्कम बँकेत जमा केली जात नाही. तसेच मुख्यालय ...
अमरावती जिल्ह्यात नियोजित एकूण १७ तालुक्यांमध्ये १५ वा तालुका म्हणून आसेगाव तालुका निर्मितीच्या प्रस्तावाची वार्ता पसरल्यापासून परिसरातील ५६ गावांतील .... ...
सहकारी संस्थांच्या निवडणुका होत असल्याने यातून लक्ष्मी दर्शनासाठी आर्थिक वर्ष संपून पुन्हा एक वर्ष आणि तोही काळ पूर्ण झाला म्हणून चार महिने अधिक वाढविण्यात आल्याची माहिती आहे. ...
संत परशराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदवासीयांनी यंदाही रंगपंचमी उत्सवाला फाटा दिला. यादिवशी येथे कुणीची रंगपंचमी साजरी केली नाही. ...