लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना भेट, अमरावती - पुणे द्विसाप्ताहिक रेल्वे सुरु - Marathi News | Facilitation of passengers by Central Railway, 44 trips of Amravati - Pune train will be made | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मध्य रेल्वेतर्फे प्रवाशांना भेट, अमरावती - पुणे द्विसाप्ताहिक रेल्वे सुरु

मागील महिनाभरापासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. ...

‘द फ्लाईंग बस’च्या वाहकाचा अखेर मृत्यू; जखमी चालकावर उपचार सुरू - Marathi News | conductor died and driver seriously injured in st bus accident in nagpur-amravati highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘द फ्लाईंग बस’च्या वाहकाचा अखेर मृत्यू; जखमी चालकावर उपचार सुरू

एसटी बसचे स्टेअरिंग झाले होते जाम : तीन क्रेनच्या साहाय्याने काढली होती बस ...

देहविक्रय कर, पण मला पैसे आणून दे; पतीने गाठला विकृतीचा कळस - Marathi News | forced and unnatural physical abuse of wife by husband, beaten up, thrown out of house with death threats | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :देहविक्रय कर, पण मला पैसे आणून दे; पतीने गाठला विकृतीचा कळस

पत्नीवर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार, घरातून हाकलले ...

रेशन तांदळाची तस्करी; पोलिसांची प्रश्नपत्रिका ‘लय भारी’, तहसीलदारांना उत्तरेच येईना! - Marathi News | Police seized smuggled ration rice along with truck; sough information to Bhatkuli Tehsil but, Tehsildar haven't answered yet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेशन तांदळाची तस्करी; पोलिसांची प्रश्नपत्रिका ‘लय भारी’, तहसीलदारांना उत्तरेच येईना!

तीन आठवड्यांनंतरही भातकुली तहसीलकडून पोलिसांचे पत्र बेदखल ...

शेतमजुर तरूणीवर सामुहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Gang-rape, death threats on young farm worker woman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतमजुर तरूणीवर सामुहिक बलात्कार, जीवे मारण्याची धमकी

धक्क्यातून सावरत ७ डिसेंबर रोजी दुपारी तिने मोर्शी पोलीस ठाणे गाठले. ...

परतवाड्यात दुचाकी चोरांची टोळी गजाआड, जंगलात खड्डा करून लपवून ठेवल्या दुचाकी - Marathi News | A gang of two-wheeler thieves in Patrawada arrested hides the two-wheelers in the forest | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात दुचाकी चोरांची टोळी गजाआड, जंगलात खड्डा करून लपवून ठेवल्या दुचाकी

अल्पवयीन मुलांचा वापर, सुटे भाग करून लपवायचे गाड्या ...

महापालिका टेक्नोसॅव्ही; आता ‘माय अमरावती’ ॲपवर भरा टॅक्स! - Marathi News | Tech-Savvy Municipal corp; Pay tax on 'My Amravati' app! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महापालिका टेक्नोसॅव्ही; आता ‘माय अमरावती’ ॲपवर भरा टॅक्स!

मालमत्ता करामध्ये भरघोस सुट ...

इन्स्टावर तिने पाठविले न्युड फोटो; तरुणीला तो म्हणाला, व्हायरलच करतो! - Marathi News | She sent a nude photo on Insta in amravati, he said to the young woman that it goes viral!, FIR lodged by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टावर तिने पाठविले न्युड फोटो; तरुणीला तो म्हणाला, व्हायरलच करतो!

सायबर पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास ‘मिस्टर बेफिकरा’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा चालक रोहन पाटील (रा. बल्लारशा, जि. चंद्रपूर) याच्याविरूध्द विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल केला. ...

मेळघाटात दोन बिबट मृतावस्थेत आढळले; वनविभागात खळबळ - Marathi News | two leopards found dead in Melghat on the forests of Semadoh - Raipur route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात दोन बिबट मृतावस्थेत आढळले; वनविभागात खळबळ

सेमाडोह रायपूर मार्गाच्या जंगलातील घटना ...