लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाप्पाचे पूजन... - Marathi News | Bappa worship ... | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाप्पाचे पूजन...

लोकमत कार्यालयातील ‘ती’चा गणपतीचे एसआरपीएफचे सहायक समादेशक गोपालसिंघ कोचर यांनी तोंडभरून कौतुक केले. ...

दोन हजार विद्यार्थ्यांना मिळेल प्रज्ञाशोध स्कॉलरशिप - Marathi News | Two thousand students will get pragmandhas scholarships | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन हजार विद्यार्थ्यांना मिळेल प्रज्ञाशोध स्कॉलरशिप

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची स्कॉलरशिप (एनटीएसई) यापुढे दोन हजार विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. ...

कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपले बाप्पा ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’ - Marathi News | Colors and Lokmat Sakhi Forum presents your Bappa 'color of festive look Ganesha' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कलर्स व लोकमत सखी मंच प्रस्तुत आपले बाप्पा ‘रंग उत्सवाचे रूप गणेशाचे’

यंदा गणेशोत्सवात आपला बाप्पा समारंभाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले आहे. ...

हळदीवर करपा रोगाचा 'अटॅक' - Marathi News | Turmeric 'Attack' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :हळदीवर करपा रोगाचा 'अटॅक'

वरुड तालुक्यातील घाटावरच्या हळद पिकाला अखेरची घरघर लागली आहे. ...

घरी नेलेले पार्थिव पुन्हा आणले इर्विनमध्ये - Marathi News | Inhabitants moved home again | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरी नेलेले पार्थिव पुन्हा आणले इर्विनमध्ये

विद्युत प्रवाहाच्या झटक्याने मरण पावलेल्या युवतीचा मृतदेह इर्विन रुग्णालयातून घरी नेण्यात आला. ...

अवघ्या १२ तासात पकडला २९ लाखांचा माल - Marathi News | The goods of 29 lakhs caught in just 12 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवघ्या १२ तासात पकडला २९ लाखांचा माल

नांदगाव खंडेश्वर ठाण्यांतर्गत मंगरुळ चव्हाळानजीक २० सप्टेंबरच्या रात्री ट्रक चालकाला झाडाला बांधून ट्रकमधील दारूसह ट्रक पळवून नेला होता. ...

कुशलसिंग परदेशी नवे अप्पर जिल्हाधिकारी - Marathi News | Kushingh Pardeshi New Upper Collector | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुशलसिंग परदेशी नवे अप्पर जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून कुशलिसंग परदेशी मंगळवारी रुजू झालेत. ...

उड्डाण पुलावरून पडल्याने दोन विद्यार्थी गंभीर - Marathi News | Two students are seriously injured due to the fall from the bridge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उड्डाण पुलावरून पडल्याने दोन विद्यार्थी गंभीर

भरधाव दुचाकी उड्डाण पुलाला धडकून दोन विद्यार्थी पुलाखाली कोसळल्याची घटना सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास मालवीय चौकानजीक घडली. ...

अतिक्रमित धार्मिक स्थळांना बजाविल्या नोटीस - Marathi News | Notice issued to encroached religious places | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अतिक्रमित धार्मिक स्थळांना बजाविल्या नोटीस

वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच जातीय तेढ निर्माण करणारी अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याबाबत नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...