लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

जिल्हा परिषदेत ८०० शिक्षकांच्या आपसी बदल्या - Marathi News | 800 teacher interchanges in Zilla Parishad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेत ८०० शिक्षकांच्या आपसी बदल्या

काही वर्षांपासून जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया उशिरा का होईना मात्र शिक्षण विभागाने सुरू केली आहे. ...

शेतकरी आत्महत्याग्रस्त, आदिवासी कुटुंबांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन - Marathi News | Academic rehabilitation of children of tribal families, suicide victims | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकरी आत्महत्याग्रस्त, आदिवासी कुटुंबांच्या मुलांचे शैक्षणिक पुनर्वसन

भारतीय जैन संघटना अमरावती शाखेच्यावतीने सोमवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी, आदिवासी कुटुंबांतील मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचा कार्यक्रम पार पडला. ...

खते, बियाणांत फसवणूक झाल्यास अजामीनपात्र गुन्हा - Marathi News | Non-bailable Offenses if frauds are done in seeds, seeds | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खते, बियाणांत फसवणूक झाल्यास अजामीनपात्र गुन्हा

यावर्षी मान्सूनचा अंदाज चांगला असल्याने खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात पेरणी होणार असून. ...

पॉलिसी मॅटरच्या नावे शेतकऱ्यांची लूट - Marathi News | Plunder of farmers in the name of Policy Matter | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पॉलिसी मॅटरच्या नावे शेतकऱ्यांची लूट

शेतकऱ्यांच्या पीककर्जात पॉलीसी मॅटरच्या नावे रक्कम चढविण्याचा गोरखधंदा एसबीआयने सुरू केला आहे. ...

प्रतिकात्मक तेरवी करून शासनाचा निषेध - Marathi News | Prohibition of Government by symbolic thirteen | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रतिकात्मक तेरवी करून शासनाचा निषेध

गत १३ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. ...

शिक्षक समायोजन, बदल्यांना स्थगिती - Marathi News | Teacher adjustment, stay in transfers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षक समायोजन, बदल्यांना स्थगिती

जिल्हा परिषदेतील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे समायोजन व बदली प्रक्रियेला अखेर स्थगिती मिळाली आहे. ...

३०० स्कूल बसच्या परमीटवर गंडांतर - Marathi News | Circulation of 300 school bus permits | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :३०० स्कूल बसच्या परमीटवर गंडांतर

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बस व व्हॅनची तपासणी मोहीम सुरु केली आहे. ...

तर बँक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा - Marathi News | If you are a criminal, then you are guilty of murder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तर बँक अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

दुष्काळामुळे विदर्भातील शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. शेतकऱ्यांना पीककर्जासहित पुनर्गठनाचा लाभ देण्यात येत आहे. ...

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर सोमवारी तोडगा ! - Marathi News | Settling on unanswered teachers questions on Monday! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर सोमवारी तोडगा !

गत १२ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला रविवारी ... ...