लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
लेखमाला अंकाचे थाटात उद्घाटन - Marathi News | laekhamaalaa-ankaacae-thaataata-udaghaatana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लेखमाला अंकाचे थाटात उद्घाटन

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, यासाठी 'लोकमत' वृत्तपत्राद्वारे सुरू करण्यात आलेल्या.... ...

शेतकºयांसाठी काँग्रेस आक्रमक - Marathi News | saetakaoyaansaathai-kaangaraesa-akaramaka | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकºयांसाठी काँग्रेस आक्रमक

कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकºयांसह काँग्रेस पदाधिकारी आक्रमक होत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. ...

अश्लील चित्रफीतप्रकरणी विद्यापीठावर हल्लाबोल - Marathi News | asalaila-caitaraphaitaparakaranai-vaidayaapaithaavara-halalaabaola | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अश्लील चित्रफीतप्रकरणी विद्यापीठावर हल्लाबोल

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील एक कर्मचारी अश्लील चित्रफीत बघत असल्याप्रकरणी शुक्रवारी युवा स्वाभिमान विद्यार्थी संघटनेने शुक्रवारी विद्यापीठावर हल्लाबोल केला. ...

भीतीपोटी जीवलग मित्राचा मृतदेह केला दफन - Marathi News | bhaitaipaotai-jaivalaga-maitaraacaa-martadaeha-kaelaa-daphana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भीतीपोटी जीवलग मित्राचा मृतदेह केला दफन

वीजपुरवठा प्रवाहित करून मासेमारी करताना एकाचा मृत्यू झाला. मात्र सोबतच्या मित्राने भीतीपोटी याची वाच्यता न करता त्याचा मृतदेह जंगलात पुरला. ...

संत्रा पॅकिंग कारखान्याला आग - Marathi News | Fire in orange packing factory | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संत्रा पॅकिंग कारखान्याला आग

स्थानिक तिवसाघाट मार्गावरील एका संत्रा पॅकिंग कारखान्याला आग लागून पाच वाहनांसह सुमारे ७० लाखांचे नुकसान झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली. यात दोन बोकड होरपळून दगावले. ...

आता गाव, खेड्यांतही मिनी मृदा परीक्षण प्रयोगशाळा - Marathi News | Now mini soil labs in villages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता गाव, खेड्यांतही मिनी मृदा परीक्षण प्रयोगशाळा

शेतकºयांना मृदा परीक्षण करून घेण्यासाठी आता कृषी महाविद्यालये अथवा विज्ञान केंद्रांवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्याकरिता गाव, खेड्यांत मिनी मृदा परीक्षण प्रयोगशाळा उभारणीसाठी जिल्हाधिकाºयांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश केंद्रीय कृषी खात्याने दिले ...

किसान सभेचा रस्तारोको - Marathi News | farmer | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :किसान सभेचा रस्तारोको

भारतीय कम्युनिस्ट पार्टी व किसान सभेच्या वतीने बुधवारी नागपूर-मुंबई महामार्गावरील रहाटगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले. ...

‘मर्च्युरी पॉईन्ट’वर आणखी एक बळी - Marathi News | ACCIDENT | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मर्च्युरी पॉईन्ट’वर आणखी एक बळी

इर्विन चौकापासून १०० फुटांवरच असणाºया ‘मर्च्युरी पॉईन्ट’ याअपघातप्रवण स्थळाने आणखी एक बळी घेतला. ...

प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षक निलंबित - Marathi News | Teachers with HM suspended in Dharni | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रभारी मुख्याध्यापकासह शिक्षक निलंबित

पंचायत समिती अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळा खोपमार व चोपना येथील शिक्षक वारंवार कोणतिही सूचना न देता गैरहजर राहत होते. ...