लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या 17 नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ, 15 सप्टेंबरची 'डेडलाईन'  - Marathi News | Class X, number of 12 students form for extension, deadline September 15 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या 17 नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ, 15 सप्टेंबरची 'डेडलाईन' 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.  ...

मेळघाटात व्याघ्र संवर्धनासह आदिवासींना रोजगार, पाचशे युवक-युवतींना संधी - Marathi News | Employment in Tiger conservation, tribal people in Melghat, opportunity for five hundred youths | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात व्याघ्र संवर्धनासह आदिवासींना रोजगार, पाचशे युवक-युवतींना संधी

आदिवासी युवक-युवतींना रोजगाराचे दालन उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशिक्षणाअंती रोजगार हा अभिनव उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबवित आहे. त्याअनुषंगाने आतापर्यंत पाचशे तरूण-तरूणींना रोजगाराची संधी मिळाली असून परप्रांतातील नामांकित संस्थांमध्ये आदिवासी युवक ...

प्रभारी उपायुक्तांबद्दल मंत्रालयातून नाराजी - Marathi News | Angered by the Ministry of In-charge of the Deputy Commissioner | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रभारी उपायुक्तांबद्दल मंत्रालयातून नाराजी

महापालिकेच्या प्रभारी उपायुक्तांच्या कार्यप्रणालीबाबत थेट मंत्रालयातून नाराजी व्यक्त करण्यात आल्याने ..... ...

शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणीचा लाभ मिळणार - Marathi News | Teachers will get senior selection criteria | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणीचा लाभ मिळणार

शाळांमध्ये शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव पाठविण्याबाबत मुख्याध्यापक व संस्थाचालकांकडून विलंब होत होता. ...

महाराष्ट्र फुटबॉल मिशनसाठी विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी - Marathi News | Online registration of students for Maharashtra Football Mission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र फुटबॉल मिशनसाठी विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी

येत्या आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या 'फिफा अंडर १७' वर्षीय आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्ट्र मिशन अंतर्गत..... ...

शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी संघटित प्रयत्न - Marathi News | Organized efforts to double the yield of farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी संघटित प्रयत्न

येत्या २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचा केंद्र व राज्य शासनाचा निर्धार आहे. ...

बेलोरा विमानतळाच्या विकासात ‘जीएसटी’ बाधा - Marathi News | 'GST' hamper in development of Bellora Airport | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बेलोरा विमानतळाच्या विकासात ‘जीएसटी’ बाधा

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाºया बेलोरा विमानतळाच्या प्रस्तावित विकास कामांना जीएसटीने (वस्तू आणि सेवा कर) बाधा आणली आहे. ...

प्लास्टिकबंदी झुगारल्यास २५ हजारांचा दंड - Marathi News | 25,000 penalty for slapping of pledge | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्लास्टिकबंदी झुगारल्यास २५ हजारांचा दंड

प्लास्टिकबंदीसंदर्भात केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्यास २५ हजारांच्या दंडासह ३ महिने कारावास भोगावा लागणार आहे. ...

संस्कार लॉनमधील हुक्का पार्लरवर धाड - Marathi News | Horses on the Hukka Parlor in Sanskar Lawn | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संस्कार लॉनमधील हुक्का पार्लरवर धाड

शहरातील हुक्का पार्लर संस्कृतीवर पोलिसांनी फास आवळला होता; .... ...