प्रशांतनगर नाल्यात अतिक्रमण करून अवैधरीत्या साठविलेला शेणखताचा अवाढव्य ढिगारा हटविण्याचा निव्वळ फार्स करण्यात आला. ज्या ठिकाणी शेणखताचा ढिगारा होता तेथून हटवून ते शेणखत नाल्याच्या अन्य भागात टाकण्यात आले. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आठ आरोग्य लेखाशिर्षाखाली चांदूरबाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत बांधकामाच्या निविदा स्वीकृतीस मान्यता देण्यासाठी ...... ...
येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील वसतिगृहात अश्लील रॅगिंगप्रकरणी दोषींवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने राज्य महिला आयोगाच्या सदस्य नीता ठाकरे यांच्याकडे केली. ...
अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या रमाई घरकूल योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती महापालिका माघारल्याचा आक्षेप आ. रवि राणा यांनी घेतला. ...
स्थानिक श्रीकृष्णपेठ येथून चोरीस गेलेल्या ट्रकचा अवघ्या २४ तासांत छडा लावण्यात शहर कोतवाली पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी मेळघाटातील दोन आरोपींना अटक केली आहे. ...
राज्यातील रस्ता सुरक्षेसंबंधित कामांकरिता केंद्र शासनाच्या संदर्भाधीन कार्यालयीन ज्ञापनामध्ये नमूद प्रस्ताव सादर करणे, कामांचे संनियंत्रण आदींकरिता विविध समित्या गठित करण्यास शासनाने मान्यता दिली ...