संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक गत आठवड्यात आटोपली. आता सिनेट नामनिर्देशित सदस्यपदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली ...
वडाळी व चांदूर रेल्वे या दोन्ही वनपरिक्षेत्रात दहा वर्षांमध्ये नऊ बिबटांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. दरम्यान, चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात बिबटाच्या दोन पिलांच्या जन्माची नोंद घेण्यात आली आहे..... ...
शहरातील अस्वच्छतेला आयुक्त हेमंत पवार व स्थायी समिती सभापती तुषार भारतीय ही दुक्कली जबाबदार असल्याचा आरोप करीत युवा स्वाभिमानने आयुक्तांच्या दालनाबाहेर कचºयाचा ढीग लावला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : येथील नव्यावस्तीतील एसबीआय बँकेच्या दोन खातेदारांच्या एटीएममधून परस्पर पैसे लंपास केल्याची तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. तिसºया एका खातेदाराचेदेखील पैसे काढण्यात आले. मात्र वृत्त लिहिस्तोवर सदर इसमाने तक्रार ...