देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासायनिक तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ यांनी दिलेल्या एम.टेक.च्या अभ्यासक्रमाला स्थान ...
देशभरात एकच गुणवत्तापूर्ण शिक्षणप्रणाली लागू करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे रासायनिक तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. विलास सपकाळ यांनी दिलेल्या एम.टेक.च्या अभ्यासक्रमाला स्थान ...
राज्यात मध्यवर्ती, जिल्हा कारागृह, विशेष, महिला आणि खुले कारागृहात अस्थायी असलेल्या २५८५ पदांना शासनाने मुदतवाढ प्रदान केली आहे. यात अपर पोलीस महासंचालक ते शिपाई पदांचा समावेश असून, यापैकी ८७ राजपत्रित, तर २४९८ अराजपत्रित आहे. त्यानुसार गृहविभागाने ३ ...
अद्यापही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा ७१ हजार तात्पुरत्या अपात्र शेतकऱ्यांची यादी महाआॅनलाईनद्वारा मिसमॅच डाटा लिस्टच्या स्वरूपात बँकाना प्राप्त झालेली आहे. ...
ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, घनकचरा प्रदूषण आणि जलप्रदूषण आदींपासून प्रदूषणाची वाढ होत आहे. शहरात सर्वाधिक प्रदूषण वायूमुळे होतो. वायुप्रदूषण मोजण्यासाठी शहरात केवळ तीन यंत्रे लावण्यात आली आहेत. ...
नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात झाली असून, बुधवारी वसंत हॉल येथील शिबिरात पाचशेवर पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
घरगुती सिलिंडर गॅस रिफिलिंग व्यवसायाचा बुधवारी पर्दाफाश झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताजनगरातील एका घरी धाड टाकून आॅटोत गॅस भरताना आरोपींना रंगेहात पकडले. पोलिसांनी सहा सिलिंडर जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. ...
वनकर्मचाऱ्यांनी तांत्रिक कामांना नकार देत पुकारलेल्या कामबंद आंदोलनावर तोडगा निघाला नसल्यामुळे संपकरी वनकर्मचाऱ्यांनी बुधवारी कुटुंबीयांसह ठिय्या देत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ...