न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीची जनजागृती करण्यासाठी 'फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'चे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व पोलिसांना प्रादेशिक न्यायसहायक वैत्रानिक प्रयोगशाळेच ...
मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील ९७ पैकी ७५ गावे २२ ते २४ जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘क्लीन मेळघाट-ड्रीम मेळघाट’ या अभिनव उपक्रमामुळे ओडीेएफ (हगणदारीमुक्त) करण्यात यश आले आहे. ...
चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री येथे आमसभेत एका ग्रामस्थाला ग्रामरोजगार सेवकाची तक्रार दिल्याबद्दल त्याची पत्नी व अन्य एका महिलेने मारहाण केल्याची तक्रार काटकुंभ येथील पोलीस चौकीत ३१ जानेवारीला देण्यात आली आहे. ...
तालुक्यातील कोरडवाहू २ हजार १६३ हेक्टर जमिनीसाठी वरदान ठरणाऱ्या पाथरगाव उपसा सिंचन योजनेला मान्यता देण्यात आल्याचे लेखी पत्र विदर्भ विकास मंडळ (नागपूर) यांच्यावतीने जलसंपदा विभागाच्या अमरावती येथील मुख्य अभियंत्यांना देण्यात आले. ...
रेल्वे स्थानकावर होणाºया घातपाती कारवाया, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आता बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. भुसावळ मध्य रेल्वे प्रबंधकांकडे त्याअनुषंगाने ८० कॅमेरे मागणीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ...
एकट्या राहणाऱ्या घरमालकीणीची काळजी वाहण्याऐवजी भाडेकरूने तिच्या पैशांवर डोळा ठेवून नियोजनबद्ध खून केला. खुनानंतर त्याने पोलिसांपुढे वेगळीच कथा रचली. मात्र, एटीएमच्या सीसीटीव्हीने त्याचे बिंग फोडले. शैलजा निलंगे हत्याकांडात हा घटनाक्रम गुरुवारी रात्री ...