येत्या ४८ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सोबतच ४१ ते ४४ डिग्री सेल्सीअस तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे उन्ह-पावसाचा खेळ रंगण्याची शक्यता आहे. ...
जिल्ह्यात रासायनिक खतांच्या विक्रीकरिता थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रकल्प राबविण्यात येत असल्याने ९२९ पीओएस (पॉइंट आॅफ सेल) मशीन वितरित करण्यात आल्यात. शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदीसाठी आता आधार कार्डचा वापर करावा लागणार आहे. ...
कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही शाळाबाह्य मुलांची नोंद होते. अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनातर्फे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
राज्यात १ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत वनविभागासह ३९ शासकीय यंत्रणा, १० महामंडळांना १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणांनी या मोहिमेत कमालीची अनास्था दाखविली आहे. ...
अमरावती विभागाच्या पांढरकवडा प्रकल्प कार्यालयांतर्गत १३ शासकीय आश्रमशाळांसाठी ई-निविदांद्वारे सीसीटीव्ही खरेदी करण्याचा प्रयोग राबविला जात आहे. त्याकरिता आॅनलाईन निविदाप्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच नियमानुसार पुरवठादार निश्चित केला जाणार आहे. ...
मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाण ...
बुधवार १६ मे २०१८ पासून तर बुधवार १३ जून २०१८ पर्यंत अधिकमास आलेला आहे. यापूर्वी सन २०१५ मध्ये अधिक आषाढ महिना आला होता. आता या वर्षानंतर सन २०२० मध्ये अश्विन अधिक मास येणार आहे. अधिक मासालासच पुरूषोत्तम मास असेही म्हणतात. ...
एकीकडे पावसाचे कमी होणारे प्रमाण, तर दुसरीकडे नागरिकांनी बोअर घेण्याचा बेसुमार सपाटा लावल्याने शहर व परिसरातील जमिनीची चाळणी झाली आहे. यंदा बुधवारा परिसरातील शंभर वर्षे जुन्या विहिरींनी तळ गाठला असताना शहरातील १०० पेक्षा अधिक बोअर कोरड्याठण्ण पडल्याच ...
येथील जुने रेल्वे स्थानकासमोरील भागात रेल्वे पुलानजीकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अनेक वर्षांपासून भंगार विक्रेत्याने अतिक्रमण केले आहे. अतिशय मोक्याचा स्थळी दिवसा भंगाराचे दुकान अन् रात्री गैरकायदेशीर कामे, असा प्रताप येथे सुरू आहे. मात् ...