चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात दीड लाखांचे चालान घोटाळ्याप्रकरणी प्राचार्य दोषी असल्याचा अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना चौकशी समितीने सादर केला आहे. त्यामुळे प्राचार्य नीळकंठ भुसारी यांचेविरूद्ध कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाते, याकडे सर्वां ...
येथील मध्यवर्ती कारागृहातील रेशन धान्य भांडारात १८ जुलै रोजी सकाळी गांजाच्या पुड्या सापडल्या असताना त्याबाबतची तक्रार मात्र रात्रीच्या सुमारास करण्यात आली. त्यामुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. ...
डेंग्यूचा वाढता प्रकोप व आ. रवि राणा यांनी आयुक्तांना दिलेली तंबी पाहता, महापालिका यंत्रणा सुटीच्या दिवशी खडबडून जागी झाली. महापालिकेच्या पथकाने डेंग्यू नियंत्रणासाठी रविवारी शहरातील सुमारे ९ ते १० हजार घरांना भेटी दिल्या. ...
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जनसुविधा ग्रामपंचायत विशेष अनुदान २०१७-१८ च्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या नियोजनातून २१० कामांची यादी झेडपी सभेच्या मान्यतेने जिल्हा प्रशासनाकडे मार्च महिन्यात पाठविण्यात आली आहे. मात्र, या कामांना अद्याप जिल्हा नियोज ...
प्राध्यापकांनी विद्यापीठ परीक्षा बहिष्कार आंदोलनाच्या अनुषंगाने शिस्तभंगाची कारवाई म्हणून राज्य शासनाने संपकालावधीतील ७१ दिवसांच्या रोखलेल्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण मंचने पुढाकार घेतला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे यासंदर्भात मागण ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे बडतर्फ शारीरिक शिक्षण विभागप्रमुख सच्चिदानंद बेहेरा यांच्याविरुद्ध तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती के.जे. रोही यांनी चौकशी केली. बेहेरांविरुद्ध एकही आरोप सिद्ध होऊ शकले ना ...
पीएमआवास योजनेच्या घटक क्रमांक ४ अंतर्गत मंजुरी प्राप्त झालेल्या ३,५६१ लाभार्थ्यांपैकी केवळ २५६ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मिळाल्याने या योजनेच्या कार्यान्वयनाला ब्रेक लागला आहे. वर्षभरापासून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्राने ३७ कोटी रुप ...