वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप व विषाणुजन्य तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्या कारणाने सर्व शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी वाढली आहे. ...
शासनाने कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती केली तरी पाहिजे त्या प्रमाणात मोबदला दिला जात नाही. ही रक्कम खात्यात तातडीने जमा करावी, या मागणीसाठी चांदूर बाजार तालुका काँग्रेस कमिटीने तहसील कार्यालयावर धडक दिली. ...
मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्षे या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर न ...
येथील विद्यार्थिनी रश्मी पाटील हिला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या शिक्षण संस्था असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने शिक्षणासाठी आर्थिक बळ दिले. तिला ७५ हजार रुपयांची मदत प्रदान करण्यात आली. या कार्यात स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेने परिश्रम घेत ...
मुंबई येथील दी सिटी को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेडमधील ९०० कोटींच्या घोटाळाप्रकरणी खा. आनंदराव अडसूळ यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), केंद्रीय अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी होणार आहे. ...
डेंग्यूबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक पुस्तिकेत डेंग्यूसंशयित व डेंग्यूबाधित निश्चित करण्यासाठी इलिसा एनएस १ ही तपासणी सांगितली आहे. तथापि, सेंटिनल प्रयोगशाळेतील अहवालानेच डेंग्यूबाधित संबोधण्यात यावे, असा उल्लेखही नाही. मात्र, अहवालाबाबत महापालिके ...
खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अतुल घारपांडे यांच्या मध्यस्तीने प्रेमीयुगुलांचा विवाह बुधवारी पार पडला. युवा स्वाभिमानीचे विनोद गुहे यांच्या पुढाकारने प्रेमीयुगुलांना आपली संसारीक जीवनयात्रा सुरू करण्यास मोठी मदत मिळाली. ...
वासनी प्रकल्प पुर्ण झाल्यास ६६९१ हेक्टर सिंचननिर्मिती होणार आहे. पण, या प्रकल्पाला पर्यावरणाच्या मान्यतेचा खोडा निर्माण झाला असून, डिसेंबर २०१६ पासून सदर प्रकल्पाचे काम हे बंद आहे. पर्यावरणाच्या मान्यतेचा प्रश्न हा शासनस्तरावर प्रलंबित असून, मान्यता ...
आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते. ...