जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीद्वारा नोंदविलेले आक्षेपाचे खंडन केले व जिल्हाधिकाऱ्यांनी ते ग्राह्य धरले आहेत. ...
बदलते हवामान तसेच दरवर्षी होणारी फळगळ, उत्पादन खर्चात झालेली वाढ तर दरवर्षी संत्र्याचे घसरणारे दर यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात असून मोठ्या प्रमाणावर शेतकरी हे हजारो हेक्टर संत्रा बगीच्यांची तोड करत आहेत. ...