निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती लोकसभा मतदारसंघात एसएसटी पथकाने केलेल्या कारवाईत २० लाखांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरली जाणार होती की नाही, ही बाब पडताळणीनंतर आगामी दिवसात कळेल. मात्र, निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याची शक्यताही ...
अमरावती लोकसभा मतदारसंघात १९९१ मध्ये काँग्रेस व शिवसेनेत काट्याची लढत होती. काँग्रेस अध्यक्ष तथा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. या काळात काँग्रेसबाबत तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेमुळे प्रतिभाताई पाटील यांनी विजय संपादन केला. ...
दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात २४ उमेदवार कायम आहेत. यात नऊ पक्षीय, तर १५ अपक्ष उमेदवार आहेत. शुक्रवारी अखेरच्या दिवशी १० अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. अपक्ष उमेदवारांच्या गर्दीमुळे ही निवड ...
नवनीत राणा यांनी ज्या ‘टीव्ही’ चिन्हाचा निवडणुकीपूर्वीच कौशल्यपूर्ण प्रचार केला, ते त्यांना अपेक्षित असलेले चिन्ह अखेर निवडणूक आयोगाने शुक्रवारी गोठविले. मतदानाला दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना अनपेक्षितपणे बसलेल्या या झटक्यामुळे नवनीत राणा यां ...
तालुक्यातील पाणीटंचाईची स्थिती भीषण झाली आहे. मध्यप्रदेश लगत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ४० वर्षांत दुष्काळ न पाहिलेल्या गावातील आदिवासी यंदा मात्र विहिरीत झरे शोधत आहेत. ...
जिल्हा परिषदेचे सन २०१८-१९ च्या २३ कोटी ५२ लाख ८५ हजार २०९ रुपयांच्या सुधारित व सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा २४ कोटी ३८ लाख ०२ हजार रुपयांच्या मूळ अंदाजपत्रक तसेच ३३ लाख १४ हजार २८४ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओ मनीषा खत्री यांनी मंजुरी दिली. ...
उन्हाळी-२०१९ च्या परीक्षेपासून ‘माइंड लॉजिक्स’कडे असलेली डिजिटल मूल्यांकनाची अधिकांश कामे काढून घेण्यात आली आहेत. परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे ...