लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

अभिनव कॉलनीतील प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरी चोरी - Marathi News | Stealth at the Broker house home in Abhinav Colony | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अभिनव कॉलनीतील प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरी चोरी

अभिनव कॉलनीतील एका प्रॉपर्टी ब्रोकरच्या घरातून अज्ञात चोरांनी तब्बल ४ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरांनी बंद घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेतून चोरांनी ...

परतवाड्यात शहीद जवानांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to martyred soldiers in the backyard | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्यात शहीद जवानांना श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यांना परतवाडा येथील लोकमत सखी मंच सदस्यांनी श्रद्धांजली अर्पित केली. ...

गुरुकुंजात जवानाच्या हस्ते रक्तदान शिबिर - Marathi News | Blood Donation Camp at Gurukunat Javana | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गुरुकुंजात जवानाच्या हस्ते रक्तदान शिबिर

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील जवानांना गुरुकुंजात रक्तदान शिबिराद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. लढा संघटनेच्या या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय सैन्यात कार्यरत श्रीकांत प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. ...

कोलंबोत भारत श्रीलंका मैत्री जिंदाबादचे नारे  - Marathi News | Slogans of the Colombo India Sri Lanka Friendship Zindabad | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोलंबोत भारत श्रीलंका मैत्री जिंदाबादचे नारे 

कोलंबोत पार पडलेल्या योग संमेलनात भारत व श्रीलंकेच्या मैत्री जिंदाबादचे नारे गुंजले. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज आॅफ फिजिकल एज्युकेशन व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने श्रीलंका सरकारच्या क्रीडा खात्याच्या सहकार्याने पहिल्यां ...

पंचवटी उड्डाणपुलाला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's name given to Panchavati flyover | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पंचवटी उड्डाणपुलाला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

अमरावती  - येथील पंचवटी चौकातील उड्डाणपुलाला युवा स्वाभिमानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्यात आले. ...

‘केम’ पुढे ४० दिवसांत ३२.४० कोटी खर्चाचे आव्हान - Marathi News | Challenge of spending 32.40 crores in 40 days ahead of 'CAME' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘केम’ पुढे ४० दिवसांत ३२.४० कोटी खर्चाचे आव्हान

पश्र्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे. ...

विष पाजून तरुणाची हत्या - Marathi News | Poisoning of the youth | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विष पाजून तरुणाची हत्या

जुन्या वैमनस्यातून बेदम मारहाण करीत विष पाजून तरुणाची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी तक्रारीतून केला आहे. नितीन धमू सारसर (३२, रा.बेलपुरा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी मनोज संगेले, करणे डेंडवाल, कालू डेंडवाल व राजेश जेधे ...

प्रवासी महिलांशी आॅटोचालकांची हुज्जत - Marathi News | Dismissal of operators with migrant women | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रवासी महिलांशी आॅटोचालकांची हुज्जत

सिटीबसने जाऊ इच्छिणाऱ्या महिलांशी काही आॅटोचालकांनी हुज्जत घालून एका तरुणास बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. बडनेरा रेल्वे स्थानक परिसरातील आॅटो थांब्यावर हा प्रकार घडला. ...

एलईडीचा झगमगाट, देखभाल केव्हा? - Marathi News | LED lights, when? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एलईडीचा झगमगाट, देखभाल केव्हा?

महापालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या ऊर्जा बचत धोरणांतर्गत आतापर्यंत ३६ हजार ६६० एलईडी पथदिव्यांचा झगमगाट आहे. त्यामुळे महापालिकेच्या वीज वापरात प्रति महिना १३०० किलोवॅटने कमी आलेली आहे. तर, यापोटी महावितरणला द्यावे लागणाऱ्या बिलाच्या देयकातही किमान ...