अकोलाकडे जाणाऱ्या मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारांना उडवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. यात दोघे गंभीर जखमी झाले. याच रस्त्यावर निर्माणाधीन पुलाच्या लोखंडी सळाखीला एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीतील आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता दुसरी टोळीसुद्धा गजाआड केली. या दोन्ही टोळ्यांतील आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प २२ फेब्रुवारी रोजी ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, या ४५ वर्षांत वाघाला खायला पुरेशे खाद्य, तृणभक्षी प्राणी उपलब्ध करून देण्यात व्याघ्र प्रकल्प अपयशी ठरला आहे. ...
जिल्ह्यातील ८३९ ग्रामपंचायतींतर्गत १६८७ गावांतील आरोग्य यंत्रणनेने या वर्षात तपासलेल्या १८५६५ पाणीनमुन्यांपैकी १३६७ पाणीनमुने दूषित आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे तसेच सभापती विवेक कलोतींसह तिघांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदांवर ११ नव्या सदस्यांची नावे सभापतींनी जाहीर केली. गटनेत्यांकडून नावे येण्यास विलंब होत असल्याने कार्यवृत्तांताला कायम करणे व दुरूस्ती स ...
जिल्ह्यातील विविध जलाशयांवर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांच्या मुक्त विहाराला व एकंदर परिसंस्थेलाच धोका निर्माण झालेला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात अडकून पक्षी मृत्युमुखी पडत आहेत. ...
अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथील आश्रमशाळेत झालेल्या आदिवासी मुलींच्या मृत्यूप्रकरणी चौकशी समितीने महिला व पुरुष असलेल्या दोन्हीही अधीक्षकांना निलंबित केले. ...