शहराला लागून असलेल्या देवमाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रहारच्या पद्मा सोळंके विजयी झाल्या. या ग्रामपंचायतसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी मतमोजणी झाली. त्यात पद्मा सोळंके यांनी भाजपच्या शारदा उईके यांचा ७७ मतांनी पराभव केला. ११ सदस्यांमध्ये ...
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे सुरक्षा बलाने प्रवासी गाड्यांचे ‘सर्चिंग’ चालविले आहे. रेल्वे डब्यांसह प्लॅटफार्म, तिकीट आरक्षण केंद्र, बसस्थानक, आॅटोथांबा आदी परिसर सुरक्षेच्या दृष्टीने पिंजून काढला जात आहे. बंदूकधारी ...
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांच्यासह सहा उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर १९ उमेदवारांनी ३४ अर्जांची उचल केली. आतापर्यंत ९८ उमेदवारांनी २०५ अर्जांची उचल केलेली आहे. अर्जांची उचल व दाखल क ...
जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करताना आचारसंहिता आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून भरारी पथकप्रमुख नितीन उल्हे यांनी रात्री उशिरा गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी १०० ते १५० जणांविरुद्ध आचारसंहिता भंग ...
आचारसंहितेत ‘काय करावे अन् काय करू नये’ याची संहिताच आयोगाने जाहीर केली आहे. मात्र, याला डावलून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना आचारसंहितेचा बाऊ करून माघारी धाडण्याचा प्रकार सध्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारा बिनबोभाट सुरू आहे. प्रामुख्याने स्था ...
आदिवासींचा सर्वात मोठा सण होळीनिमित्त पाच दिवस फगव्याची धूम सुरू असतानाच होळी पेटवल्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवसापासून मेघनाथ यात्रेला प्रारंभ झाला. तालुक्यात जेथे आठवडी बाजार भरतो, तेथे ही यात्रा भरते. शुक्रवारी जारिदा, शनिवारी काटकुंभ येथे शेकडो आ ...
चांदूररेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत चिरोडी वनवर्तुळातील वरुडा जंगलात रविवारी बिबट्याने दर्शन दिले. वनविभागाचा कंत्राटी कर्मचारी जंगलात फिरत असताना दुपारी २ वाजता हा बिबट दृष्टीस पडला. त्याने धाडसाने त्याला कॅमेराबद्ध केले. या जंगलात सन २०१६ मध्ये १६ बि ...