सुरक्षिततेच्या कारणावरून अखेर अचलपूर-मूर्तिजापूर शकुंतला रेल्वे मार्ग रेल्वे प्रशासनाने बंद केला. ब्रॉडगेजचे स्वप्न पाहणाऱ्यांकडून नॅरोगेजही काढून घेण्यात आला आहे. ...
लोकमत वृत्तपत्रसमूह व ब्लड स्टोअरेज सेंटर हायटेक हॉस्पिटल अमरावती, लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकमत'चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्ताने सोमवार, २ जुलै ...
गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा रस्ता निर्धोक करणाऱ्या चौथ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी चारचाकी वाहन जळगावतून जप्त करून अमरावतीत आणले आहे. प्रवीण ऊर्फ दत्तु आप्पासाहेब पाटील (३२, रा. अडगाव) असे अटकेत ...
अचलपूर तालुक्यातील रासेगाव येथे एका शेतात निघालेल्या अजगराला तेथील टवाळखोरांना दगड काठ्यांनी ठेचून ठार केले. त्यानंतर एका झाडाला टांगून दिल्याची घटना घडली. ...
पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात. ...
शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भय राहावे, यासाठी ...
जून महिन्याच्या सरासरीत पाऊस ५१ मिमीने माघारला असला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस पडला व येत्या चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी ही स्थिती पोषक असल्याच ...