लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं? - Marathi News | He went to earn 1 thousand a day and 33 lakhs got lime know about What exactly happened | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवसाला १ हजार कमवायला गेला अन् ३३ लाखांना चूना लागला! नेमकं काय घडलं?

टेलिग्राम, व्हॉटसॲप युजरसह १३ वेगवेगळ्या बॅंक खातेधारकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

बियरची विक्री घटली, आता अभ्यासगट घेणार शोध! - Marathi News | Sales of beer decreased, now the study group is looking for! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बियरची विक्री घटली, आता अभ्यासगट घेणार शोध!

अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत अभ्यासगट स्थापन, गृह विभागाचा १९ ऑक्टोंबर रोजी शासन निर्णय ...

‘नमो’ खुलवणार अमरावती, तिवसा, चिखलदऱ्याचा चेहरा; स्वच्छतेतून आरोग्यसंवर्धन - Marathi News | A city beautification campaign will be implemented on the occasion of PM Narendra Modi's birthday | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘नमो’ खुलवणार अमरावती, तिवसा, चिखलदऱ्याचा चेहरा; स्वच्छतेतून आरोग्यसंवर्धन

आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी, ‘नमो शहर सौंदर्यीकरण अभियान’ राबविण्यासाठी राज्यातील २५ महानगरपालिका व ४८ नगर परिषद-नगर पंचायतींची निवड करण्यात आली आहे. ...

Amravati: पाकिस्तान पेक्षा इंग्लडचा राग यायल हवा, आमदार बच्चू कडू यांचं विधान - Marathi News | England should be more angry than Pakistan, says MLA Bachu Kadu | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाकिस्तान पेक्षा इंग्लडचा राग यायल हवा, आमदार बच्चू कडू यांचं विधान

Amravati: आम्हाला पाकिस्तान म्हटलं तर त्याचा जास्त राग येतो. तो आलाही पाहिजे, परंतु त्यापेक्षा जास्त राग हा इंग्लंडचा यायला हवा. ‘सोने की चिडीया’ असलेल्या भारताला त्यांनी लुटून नेले. ...

'राजगोंड'ला सर्वोच्च न्यायालयानेही धुडकावले, जातवैधता मिळण्यासाठी समितीकडे सादर केली खोटी वंशावळ - Marathi News | Rajgond was also blasted by Supreme Court fake genealogy was submitted to the committee to get caste recognition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'राजगोंड'ला सर्वोच्च न्यायालयानेही धुडकावले, जातवैधता मिळण्यासाठी समितीकडे सादर केली खोटी वंशावळ

सर्वोच्च न्यायालयाने हा खटला फेटाळला. ...

प्रेमविवाहातील गोडी संपली, ‘तो’ महिलांना घरी ठेऊ लागला; पत्नीची पोलिसांत धाव - Marathi News | The sweetness of love marriage is over; 'He' started keeping women at home in amravati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाहातील गोडी संपली, ‘तो’ महिलांना घरी ठेऊ लागला; पत्नीची पोलिसांत धाव

पत्नीची पोलिसांत धाव : पतीसह एका महिलेविरूध्द कौटुंबिक छळाचा गुन्हा ...

प्रतीक्षा संपली, अखेर तीन वर्षानंतर एमपीएससीच्या ४२९ अभियंत्यांची नियुक्ती - Marathi News | The wait is over, finally after three years 429 engineers of MPSC have been appointed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रतीक्षा संपली, अखेर तीन वर्षानंतर एमपीएससीच्या ४२९ अभियंत्यांची नियुक्ती

राज्याच्या जलसंपदा विभागाला उशीरा आली जाग, २०१९ मध्ये झाली होती परीक्षा ...

नरखेडहून यायचा, वरूड तालुक्यात चोरी करून रफुचक्कर! - Marathi News | He used to come from Narkhed, and stole in Varud taluk. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नरखेडहून यायचा, वरूड तालुक्यात चोरी करून रफुचक्कर!

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

विद्यार्थ्यांनो, ६२ रूपयांत घ्या पाच लाखांचा विमा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे ‘विद्यार्थी जीवन - Marathi News | Students, take five lakhs insurance for Rs 62, | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यार्थ्यांनो, ६२ रूपयांत घ्या पाच लाखांचा विमा, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे ‘विद्यार्थी जीवन

अपघात विमा योजना’ लागू, १६ ऑक्टोंबर रोजी शासनादेश जारी ...