बडनेऱ्यातून रवि राणा हे दुसऱ्यांदा अपक्ष आमदार आहेत. अकरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके यांना हरवून आता प्रस्थापित झालेल्या रवि राणा यांची नाव यावेळी हेलकावे घेत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेता संजय बंड यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली सहा ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आॅनलाईन मूल्यांकनासाठी खरेदी करण्यात आलेल्या तब्बल १३ लाख उत्तरपत्रिका भांडार विभागात पडून आहेत. गत दोन वर्षांपासून या उत्तरपत्रिका तशाच असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
अमरावती - अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दुष्कृत्याचे प्रायश्चित्त भोगणाऱ्या हातांनी सुबक गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. वडाळी मार्गावर या ... ...
र्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी किंवा एमपीएससी सारखा स्वतंत्र सरळसेवेचा आयोग स्थापन करावा, परीक्षेच्या अवाजवी परीक्षा शुल्कात कपात करावी, महापरीक्षेत पदांकरिता घेण्यात येणाऱ्या लाचखोराव ...
राज्यशास्त्राच्या विद्यार्थिनीला चक्क इंग्रजी वाङ्मय या विषयाची गुणपत्रिका देण्यात आली. त्यामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अचूक निकाल लावण्यात नापास झाल्याचे वास्तव समोर आले आहे. अल्केशा रवींद्र मडघे या विद्यार्थिनीने गुणपत्रिका दुरूस्तीसाठी वि ...
महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ चे तरतुदीनुसार बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामध्ये शेकडो कोरे आणि रकमा लिहिलेले धनादेश, कोट्यवधींचा व्यवहार असलेले १२७ गहाणखत, खरेदीखत, स्थावर मालमत्ता तसेच शेती व प्लॉटचे दस्तऐवज पंचनामा करून जप् ...