Amravati: शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी शनिवारी ‘एमयूएचएस’ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या त्री-सदस्यीय चमूने जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच डफरीन रुग्णालय परिसरातील आवश्यक जागेची पा ...
Amravati News: जिल्ह्यातील ९० महसूल मंडळात यापूर्वीच स्वयंचलित हवामान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. मात्र २८ केंद्रांत विविध त्रुटी, केंद्रात वाढलेली झुडपे, काही ठिकाणी चोरी यासह अन्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. ...
Amravati: गतवर्षी सरासरीपेक्षा २५ टक्के कमी झालेल्या पावसाचा फटका यंदा जिल्ह्यातील साडेपाचशे गावांना बसणार आहे. विशेष म्हणजे, टँकरच्या संख्येतही यंदा कमी पावसामुळे वाढ होण्याची दाट शक्यता आहे. ...
Amravati: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ कृषि उत्पन्न बाजार समित्यांची पणन विभागाने जाहीर केली. यासाठी ३५ निकषांवर तपासणी करण्यात आलेली होती व २०० गुणांच्या आधारे रँकिंग निश्चित करण्यात आले. ...
Amravati: ग्रहमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू ३ नोव्हेंबरला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती म्हणतात. या दिवशी गुरू-सूर्य आमनेसामने राहील. प्रतियुतीच्या काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे सरासरी अंतर कमी असते. ...