राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ईसीएचएस पॉली क्लिनिक) अमरावतीच्या नवीन इमारत उभारण्याकरिता जोग स्टेडीयमच्या मागील बाजूला ६ हजार ३०० स्क्वेअर फुटांचा भूखंड मिळविला आहे. ...
गोर बंजारा समाजातील पारंपरिक तीज महोत्सवाला शानिवारी दुपारी ३ वाजता तिजारोपणाने प्रारंभ झाला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात शहरातील २०० वर बंजारा भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...
चांदूरबाजार येथील भवानी ज्वेलर्स फोडणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, दोन अद्यापही पसार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा सात लाखांचा मुद्द ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेवर मेळघाटातील सहा गावांनी मोहोर उमटविली आहे. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना केल्यानंतर मेळघाट आता पाणीदार झाले आहे. पाण्याचे महत्त्व आदिवासींना समजले आहेत. त्यातूनच शहरी भागातील पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांनी बोध घ ...
पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच माहेरी असलेल्या पत्नीनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घडली. ...