यंदा तालुक्यात मुबलक पाऊस बरसला. जिल्ह्यात अन्य १३ तालुक्यांच्या तुलनेत पावसाची टक्केवारी सरासरी १४० टक्क््यांवर पोहोचली. यामुळे रोखीचे पीक म्हणून ओळखले जाणारे कपाशी व सोयाबीन पीक चांगलेच बहरले होते. ९० दिवसांच्या कालावधीचे सोयाबीन पीक ऐन दिवाळी या म ...
महसूल व भूमिअभिलेख विभागात लाचखोरीची १६४ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ३१ लाख २३ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारण्यात आली. पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी १५७ प्रकरणात अडकले. त्यांच्या एकूण लाचखोरीची रक्कम महसूलपेक्षा अधिक असली तरी एकूण सापळे व अटक आरोपीं ...
लक्ष्मीपूजनाला नैवेद्य दाखविण्यासाठी फराळाच्या विविध पदार्थांची सज्जता गृहिणींकडून झाली आहे. हे पदार्थ घरातील बच्चे कंपनीने त्यापूर्वी शिवू नये, याची खात्री त्यांनी बाळगली आहे. यामध्ये शेव, रव्याचे लाडू, तिळाचे लाडू, पिठी लाडू, चकल्या, करंजी, अनारसे, ...
जिल्ह्यातील निम्मे मतदारसंघ अपक्षांनी काबीज करण्याचा हा पहिला योग ठरला आहे. बडनेरा मतदारसंघातून बहुजनांचा बहुचर्चित चेहरा म्हणून निवडणुकीला सामोरे जाणारे रवि राणा यांनी ‘हॅट्ट्रिक’ मारली. यापूर्वी बडनेरा मतदारसंघातून कोणीही तिसऱ्यांदा आमदार म्हणून नि ...
लोकसभा निवडणुकीनंतर गणेशोत्सव, दुर्गात्सव व विधानसभा निवडणुकीच्या क्रमात कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले नाही. त्यात विधानसभा ही पोलिसांसाठी अग्निपरीक्षाच होती. लोकसभेच्या वेळी पोलिसांनी पूर्वतयारी केली होती, गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू ...
२००९ ते २०१९ या निवडणुकांमध्ये रवि राणा यांना विजय खेचून आणता आला. त्यावेळीही निवडणूक कठीण होती; परंतु राणांनी ती जिंकली. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेच्या प्रीती बंड होत्या. मुद्दा भावनिकतेकडे वळल्यामुळे राणा यांची यावेळी कसोटी होती. संयमाने न ...
सर्वाधिक धक्कादायक नोंद कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या पराभवाची झाली. महाआघाडी समर्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांनी मोर्शी मतदारसंघात भाजपचे हेवीवेट उमेदवार अनिल बोंडे यांना पराभूत केले. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध् ...
Maharashtra vidhan sabha election Results 2019 मोर्शी मतदारसंघात अपक्ष देवेंद्र भुयार हे जायंट किलर ठरले. त्यांनी राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला. ...
जिल्हाधिकारी नवाल यांच्या मते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाकडून जोरकस प्रयत्न करण्यात आले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रचार, प्रसार केला. सामाजिक संघटना, व्यापारी असोशिएशन, डॉक्टर्स संघटना आदींनी मतदार जनज ...