अप्पर वर्धा धरणाची सात दारे १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता उघडण्यात आली आहेत. अप्पर वर्धा धरण सध्या १०० टक्के भरलेले असून, या धरणाचे १३ पैकी सात दरवाजे १० सेंटिमीटरने उघडले आहेत. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - बडनेरा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला. परंतु, यावेळी भाजप उमेदवारीसाठी दावेदारी करीत असल्याने हा मतदारसंघ भाजपला की सेनेला, हा संभ्रम मतदारांमध्ये आहे. ...
जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात एकूण १२५७ इमारती व १९२४ बूथ राहणार आहे. यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघातील चार बूथचा समावेश आहे. याव्यतिरिक्त अमरावती विधानसभा व बडनेरा मतदारसंघातील उर्वरित बूथ हे पोलीस आयुक्तालयाच्या कक्षेत येत असल्याने त ...
कार्यरत वैद्यकीय अधिकारी गीतांजली लखदिवे यांनी तिची तपासणी केली. तिला त्यानी काही गोळ्या व लॅक्टुलोज नामक पोट साफ होण्याकरिता सीलबंद औषध दिले. चिमुकलीला घरी औषध पाजण्यात आले. त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली. ...
त्या ठिकाणी त्यांचे नातेवाईकसुद्धा उपस्थित होते. त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचे बयाण नोंदविणार होते. पण, अद्याप ही कार्यवाही झालेली नाही. त्यांचे बयाण या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरू शकते. ज्या ठिकाणी एक्सरे रूम आहे, त्यामधून गेस्ट हाऊसमध्ये येण्यासाठी ...
२२ ऑक्टोबर २००७ रोजी अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील अचलपूर शहरात आले असता त्यांच्यापुढे दुसऱ्या पोलीस ठाण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी ठेवली होती. यावर शासनाने अचलपूर पोलिसांकडून सविस्तर प्रस्ताव शासन ...
१ कोटी ५१ लाख रुपये निधीतून चांदूर बाजार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. आ. बच्चू कडू यांचा संकल्पनेतून या आगारात एसटी बस चालक व वाहकांना थांबण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे तसेच सुंदर बगीचा उभारण्यात येत ...