अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात मद्य प्राशन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणीचा वायरलेस मेसेज बडनेरा येथील रेल्वे सुरक्षा विभागाने गुरुवारी सकाळी ७ वाजता भुसावळ येथील आरपीएफचे विभागीय अधीक्षकांना पाठविला आहे. या गंभीर बाबीची दखल भुसावळ येथील मु ...
जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर व मेळघाट असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता व मेळघाट अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. उर्वरित सहाही मतदारसंघ हे सर्वसामान्य आहेत. ...
तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्या ...
या घटनेच्या माहितीवरून मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहास इर्विन रुग्णालयात आणले. तेथे सुरेखाच्या माहेरची मंडळीही पोहोचली. त्यावेळी तेथे दिनेश तट्टेच्या कुटुंबातील कुणाही उपस्थित नव्हते. त्यामुळे माहेरच्यांना शंका आली. या घटनेच्या तक्रारीवरून म ...
पोलीस सूत्रांनुसार, सचिन विश्वनाथ काळे (३५, रा. महिममापूर) असे मृताचे नाव आहे. तो याच गावातील शरद रामदास सपकाळ याच्यासोबत दुचाकी (एमएच २७ एके ५२३६) वर मागे बसून दर्यापूरहून गावाकडे परत येत होता. महिमापूरच्या अलीकडे १० किमीवर चिपर्डा फाट्यावर ते लघुशं ...
सहायक पोलीस आयुक्त, महापालिकेचे सहायक आयुक्त, आयुक्तालयाच्या हद्दीत समाविष्ट अमरावती विधानसभा क्षेत्रातील ठाणेदार उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती मतदारसंगात सात भरारी पथकांचे गठण करण्यात आले आहे. यामध्ये एक एपीआय व तीन पोलीस शिप ...
भीम ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी बुधवारी दिलेल्या तक्रारीनुसार, रेल्वे सेवा ही सार्वजनिक असून, डबा, प्लॅटफार्म वा रेल्वे स्थानकावर कोणतीही सामाजिक हानी होणारी बाब करता येत नाही. अंबा एक्स्प्रेसमध्ये १६ सप्टेंबर रोजी ही गाडी मुंबईकडे ...
अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पावरील या पाणीपुरवठा योजनेला आमदार बच्चू कडू यांनी ३ आॅगस्ट २०१० रोजी तत्कालीन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्याकडून तत्त्वत: मान्यता मिळविली. मजीप्राच्या मदतीने या प्रस्तावाचे महत्त्व आणि गरजही आमदार ...
रिपाइंने धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी काँग्रेस आघाडीशी मैत्री केली. यावेळी आम्ही जिल्ह्यातून दर्यापूर व अचलपूर मतदार संघाची मागणी केलेली आहे. मात्र, आघाडीने आम्हाला मुंबईमधील काही जागा सोडण्याची तयारी दर्शविली आहे. या जागा पराभूत होणाºया असल्याने आम् ...