शाळेतील विद्यार्थ्यांच्या वास्तव स्थितीतून शिक्षणाचा बट्याबोळ अधोरेखित झाला. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता अचानक शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रगती अहवाल डोळ्यांखालून घातला आणि तेही थक्क झाले. पाचवी व नववीच्या विद्यार् ...
बेलोरा टी-पॉइंट परिसरातील दोन एटीएम फोडण्यात आले. मात्र, आरोपींच्या हाती त्यातील रोकड पडली नाही. सीसीटीव्ही फुटेजमुळे अवघ्या चार ते पाच तासांत आरोपींना जेरबंद करण्यात आले. एटीएम फोडल्याची घटना सोमवारी पहाटे २.१५ ते २. ४५ या कालावधीत घडली. स्थानिक गुन ...
वलगाव येथील पेढी नदीपात्राच्या पुलावरच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी अखेरचा श्वास घेतला होता. मात्र, ही पवित्र भूमी विकासापासून कोसोदूर होती. २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर या निर्वाणभूमीचा विकास व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन ...
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरत आहेत. अपक्षांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुक्त चिन्हांची संख्यादेखील आता १९७ पर्यंत पोहचली आहे. अपक्ष उमेदवारांसाठी ...
परतवाडा येथील टिंबर डेपो भागात सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास एका ३८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर परतवाड्याची बाजारपेठ तडकाफडकी बंद करण्यात आली. ...
बसस्थानकाहून मोठ्या संख्येत प्रवाशी बाहेरगावी प्रवास करीत असतात. जवळपासच्या खेड्यांमधील विद्यार्थी शिकण्यासाठी एसटी बसने येथे येतात. त्यामुळे बसस्थानकावर मोठी गर्दी असते. सद्या डेंग्यू, साथरोगाने चांगलेच तोंड वर काढले आहे. प्रवासी आजाराला घाबरून आहेत ...
चांदूररेल्वे शहरात तहसील, पोलीस ठाणे, कृषी कार्यालय, महाविद्यालये, दवाखाने, रेल्वे, बस आगार व अन्य महत्त्वाची कार्यालये असल्याने तालुक्यातील हजारो नागरिक विविध कामानिमित्त शहरात दररोज ये-जा करतात. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण पडत आहे. ...
एक भरधाव कार कारंजा घाडगेनजीकच्या सारवाडीजवळ अनियंत्रित होऊन उलटली. यात एका दहा महिन्याच्या चिमुकलीसह एका वृद्धेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. कारमध्ये एकूण आठ जण प्रवास करीत होते. ते सर्व नागपूर येथील आहेत. ...