निवडणूक काळात उमेदवारांच्या संभाव्य खर्चासाठी जिल्हा निवडणूक विभागाने दरसूची उमेदवारांना दिली आहे. त्यानुसारच आता उमेदवारांचा खर्च ग्राह्य धरला जाणार आहे. ...
पहिल्या घटनेतील मृत श्याम खोलापूरे (नंदवंशी) (३८, रा. महावीर चौक, शक्ती स्वीट मार्टलगत, परतवाडा) याच्या खुनाबद्दल मृताचा भाऊ शुभम नंदलाल नंदवंशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी साजिद हेला, जावेद वहीद, शाहरूख, परवेज परू बेग, अण्णा व हर्शीदखाँ रहमतखाँ व एका ...
पोलीस सूत्रानुसार, तिवसा पोलीस ठाण्याच्या अमरावती व वर्धा जिल्हाच्या सीमेवर आचारसंहिता तपासणी नाका उभारण्यात आला आहे येथे वर्धा जिल्हातून अमरावती जिल्हात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. त्यानुसार नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एमएच ३० एझे ...
विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरला उमेदवारी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, युतीमध्ये जागावाटपावर मतैक्य नसल्याने इच्छुकांची घालमेल सुरू होती. रोज नवनवी समीकरणे जिल्ह्यात चर्चिली जात होती. पितृपक्ष शनिवारी संपल्यानंतर रविवारपासून ‘मातोश्री’कडे स ...
यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसामुळे व आता जास्त पावसामुळे बाधित झाला असतानाही, जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी १,९६४ गावांची नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर करण्यात आली. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठरला आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमार्फत सोमवारी घेण्यात आलेल्या ऑनलाईन पीएच.डी. एमपेट परीक्षेपासून पहिल्या दिवशी ४४८ विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले. ...
बँकेतील रक्कम तशीच ठेवून चोरट्यांनी दोन लॅपटॉपसह डीव्हीआर लंपास केल्याचा प्रकार ३० सप्टेंबरला सकाळी उघडकीस आला. परंतु, रक्कम तशीच ठेवून संगणक लंपास होण्यामुळे शंकेला पालवी फुटली आहे. शेंदूरजनाघाट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...