मजीप्रा व महापालिकेचे अधिकारी यांच्यात समन्वय नसल्यानेच सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे सभागृहात सदस्यांनी ज्या सूचना व तक्रारी मांडल्या, त्यावर १५ दिवसांत अहवाल द्या, असे सभापतींनी मजीप्रा अधिकाऱ्यांना सांगितले. पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करा ...
शेंडगाव ही गाडगेबाबांची जन्मभूमी आहे, तर ऋणमोचण ही कर्मभूमी आहे. वलगाव ही निर्वाणभूमी आहे, तर समाधीस्थळ गाडगेनगर येथे आहे. गाडगेबाबांचा जन्म झाल्यानंतर गाडगेबाबा लहानपणी काही वर्षे शेंडगावात आईसोबत येथे वास्तव्याला होते. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर त्य ...
शासनाच्यावतीने ते तपाससंस्था या नात्याने काम करतात. प्रामाणिक प्रयत्नांनंतर प्रकरणात आढळलेली तथ्ये न्यायासनासमोर सादर करतात. हेच त्यांचे कर्तव्य आहे. प्रकरण खरे आहे की खोटे, हे ठरविण्याचा अधिकार पोलिसांना नाहीच. तपासादरम्यान तसे वक्तव्यही ते करू शकत ...