१० प्रवाशांचे बोर्डींग तिकीट असताना ते कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी कसे मंजूर केले, याविषयी आक्षेप घेण्यात आला. विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने विमान प्रवास भत्ता प्रकरणी आक्षेप नोंदविला असताना सुद्धा ते कसे मंजूर करण्यात आले, हा मुद्दा सिनेटमध ...
अमरावती-नागपूर पॅसेंजर गाडीला नवा लुक देण्यात आला. ‘मॉडीफाईड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली. मुंबईत धावणाऱ्या लोकल ट्रेन समान ही गाडी आहे. १६ डब्यांच्या या गाडीची आसन व्यवस्था सुटसुटीत आहे. नवा लुक देण्यापूर्व ...
सध्या उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट असल्याने तसेच मध्य प्रदेशवर १.५ किमी उंचीवर वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे ती थंड हवा महाराष्ट्रात प्रवेश करीत आहे. त्यामुळे विदर्भात सध्या थंडीची लाट आहे. एक पश्चिमी चक्रवात (विक्षोभ) हिमालय तसेच मध्यभारतासह उ ...
घरात शिरलेल्या चोराला पळून जाण्यास मार्गच नव्हता, अखेर दोन मजली इमारतीवरून बाजूच्या घरावरील पहिल्या माळ्यावर उडी घेऊन तो पळाला. मात्र, बॅडलक असे काही अंतरावरच पाय घसरून तो रस्त्यावर कोसळल्याने बेशुद्ध पडला. त्याने चोरलेले सोन्याचे दागिने व रोख रस्त्य ...