दहा दिवसांच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. पश्चिम विदर्भात ५ हजार ३८२ गावांमध्ये १० लाख ५२ हजार २२ शेतकऱ्यांच्या १२ लाख १८ हजार २७८ हेक्टरवरील खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली. ...
शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांच्या नुकसानाची सद्यस्थिती पाहण्यासाठी ‘लोकमत’ने थेट दहेंडा गाव गाठले आणि तेथील शेतकºयांकडून शेतीचे, पिकांचे नुकसान जाणून घेतले. दशकभराच्या कालावधीनंतर यंदा पहिल्यांदाच तालुक्यातील सिपना, गडगा, तापी या मोठ्या नद्यांना महाप ...
दिवाळी आटोपून आठवडा होत असताना अनेक कार्यालयांत शुकशुकाट आहे. अशात तालुका वैद्यकीय अधिकारी महेश जयस्वाल यांच्या कारभाराबाबत जिल्हा परिषद मुख्यालयात तक्रारींचा ओघ वाढला. त्याची दखल घेत गोंडाणे यांनी त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. तेव्हा ते कार्यालयात ...
लालखडी रिंगरोडवरील जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात नावाच्या मदरशात शिक्षण घेणाºया एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी मदरसा संस ...
या मार्गावर रोज किरकोळ अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. १० नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर रस्ता दुरुस्तीच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊ ...
विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचा मुद्दा रखडला आहे. सत्ता स्थापनेवरून राजकीय वातावरणात घमासान चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे संदेश व्हायरल होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात निश्चित कालावधीपूर ...
अवकाळी पावसामुळे सोयाबीन जाग्यावर सडले. गंजी ओल्या झाल्याने सोयाबीनला बिजांकूर फुटले. कापूस झाडावरच ओला झाला. आता सरकीतून कोंब यायला लागले आहे. हंगामाच्या सुरुवातील कमी पावसामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडीद आदी पिके केव्हाच बाद झाली असताना जिल ...
मुंबई, पुणे, नागपूर, जबलपूर, दिल्ली, सुरत, चेन्नई, अहमदाबाद, हावडा अशा प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी पसंती दर्शविल्याचे आरक्षण अथवा तिकीट विक्रीच्या आकडेवारीवरून निदर्शनास आले. दिवाळीनंतर 'रेल्वे गाड्या हाऊसफुल्ल' असे आरक्षण खिडक्यांवर ...