निवासी मदरशात शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नागपुरी गेट पोलिसांनी संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला मंगळवारी मध्यरात्री नागपुरातून अटक केली. बुधवारी त्याला चोख पोलीस बंदोबस्तात जिल्हा न्यायाधीश (७) तथा अपर सत ...
पहिल्या पावसात पेरणी साधलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी सोयाबीन घरी आणले खरे, मात्र त्यानंतरपासून ते सोयाबीन पायाखाली तुडवताना सर्व कुटुंबीयांचे पाय तुटण्यावर आले आहेत. ...
मदन वानखडे असे रेल्वे प्रवाशांचे लॅपटॉप आणि बॅर्ग परत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. वानखडे हे अमरावती रेल्वे पोलीस ठाण्यात जमादारपदी कार्यरत आहेत. मदन वानखडे हे २ नोव्हेंबर रोजी अमरावती रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असताना त्यांना अकोला येथील र ...
नवीन कामांचा कृती आराखडा सादर करण्याच्या सूचनाच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला शासनाकडून न आल्यामुळे ही योजना पूर्णत: बंद झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून येत आहे. जुनीच कामे कशीतरी पूर्ण करून या योजनेची फाईल बंद करण्याच्या सूचना मंत्रालय पातळीव ...
लालखडी रिंंगरोडवर जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात या मदरशाचा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खानला पोलिसांनी मंगळवारी रात्री नागपूर येथून अटक करून अमरावतीला आणले. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांत त्याच्यासह गुन्ह्यात सहकार्य ...
अमरावती विद्यापीठ अंतर्गत १५२ अनुदानित महाविद्यालये असून, त्यापैकी ३४ महाविद्यालयांनी अद्यापही राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मान्यता मिळवली नाही. ...
जिल्ह्यात दर तीस तासांत एक शेतकरी आत्महत्या होत आहे. दिवाळीच्या दहा दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. सोयाबीन कुजल्याने भर दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा प्रशासनप्रमु ...
सायबर पोलिसांच्या मदतीने नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खानचे लोकेशन घेऊन त्याला नागपूरच्या गांधी बाग परिसरातून अटक केली. अमरावतीला आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर त्याला राजापेठ ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. बुधवारी त्या ...