पंचायत समिती, विज्ञान अध्यापक मंडळ, तालुका मुख्याध्यापक संघ, शिक्षण विभाग यांच्यावतीने तालुकास्तरीय दोनदिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे सोमवारी पंचायत समिती सभापती महादेव समोसे यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य प्रियंका दगडकर होत्या. ...
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आहे. विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाळ २० सप्टेंबर रोजी संपला. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या आचा ...
मागील काही दिवसांपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे आमदारांना वेळ नसल्याने जिल्हा परिषदेच्या राजकीय हालचाली थंडावल्या होत्या. आता मात्र अधिवेशन संपल्यामुळे झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याकर ...
यंदा जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३ हजार ३८ गुन्हे घडले आहेत. या आकडेवारीवरून २०१८ च्या तुलनेत यंदा १९३ गुन्हे कमी घडले आहेत. पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेले नियोजनबद्ध कामकाज गुन्ह्यात कमी झाल्या ...
चौकीदार तुळशीदास अण्णाजी कोराम व किसन वासुदेव नागोसे (दोघेही रा. पथ्रोट) असे अटक आरोपींची नावे आहेत. अनोळखी व्यक्तींनी आपल्याला चाकुचा धाक दाखवून विदर्भ रायपनिंगच्या कार्यालयातून २ लाख रुपये रोख लंपास केली, अशी बतावणी रखवालदार तुळशीदास कोराम याने संच ...
समाज कल्याण विभागमार्फत मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याखेरीज दिव्यांगांच्या वैयक्तिक आणि सामूहिक योजनांची ही जबाबदारी याच विभागावर आहे. असे असले तरी या विभागाला तीन वर्षांपासून कायमस्वरूपी स्वतंत्र अधिकारी न मि ...
पूर्व विभागीय आंतर विद्यापीठीय क्रिकेट पुरूष स्पर्धा २४ डिसेंबर ते १४ जानेवारी २०२० या कालावधीत रावेनशा विद्यापीठ कटक, ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेली आहे. ...