संत गाडगे महाराज मंदिर परिसरालगत ‘नो हॉकर्स झोन’संदर्भात त्वरित बोर्ड लावण्यात यावे, फुटपाथवर केलेले अतिक्रमण त्वरित काढावे, शहर बस स्टॉपलगत हॉकर्स अतिक्रमण करणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी मंगळवारी दिले. गा ...
अमरावती-परतवाडा मार्गावर मेघनाथपूर फाट्याच्या पुढे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दरम्यान शिवाशाही बसची पुढील काच हवेच्या दाबाने अचानक फुटली. फुटलेल्या काचेचे तुकडे ड्रायव्हरच्या अंगावर तसेच केबिनमध्ये विखुरले गेलेत. काचेचा मोठा तुकडा विरुद्ध दिशेन ...
आसन मिळविल्यानंतर गळ्यातील १० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रवाशांची आरडाओरड आणि घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानकाबाहेर काढलेली बस चालक नीलेश धरणे व वाहक भानुदास बुंदे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात नेली. तेथे पोलिस ...
नांदगावातील खरेदी-विक्री संस्थेत नाफेड तूर खरेदीसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली. गतवर्षी येथील केंद्राला तूर खरेदीसाठी ३ हजार ६६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ३८० शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली होती. खासगी तूर खरेदी चार ते ...
मनोज मूलचंद नायकवाड (४७, रा. परिहारपुरा, वडाळी) असे मृताचे नाव आहे. संतप्त जमावाने पेटत्या ट्रकची आग विझवू नये, यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून जमावाला पांगविले. मृत मनोज नायकवाड हे परिसरातील एका दारू ...
आपली मुलगी पळून गेली, अमक्याने तिला फूस लावून पळवून नेले, अशा तक्रारी मुलीच्या पित्याकडून केल्या जातात. त्यातील मुलगी अल्पवयीन असल्यास संबंधितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलीस मोकळे होतात. ती मुलगी सज्ञान असल्यास पोलिसांकडून मुलगी व पालकांना ...
चिखलदरा तालुक्यातील बोरी येथे अचानक भेट देऊन तेथील जिल्हा परिषद शाळा व इतर यंत्रणांची तपासणी केली. शाळेत दोन शिक्षक गैरहजर आढळून आल्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहे ...
वरूड-पांढुर्णा महामार्गाची नव्याने निर्मिती झाल्यापासून या मार्गावरून सुसाट वेगाने वाहने धावतात. गेल्या अनेक महिन्यांपासून वरूड-पांढुर्णा महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक फोफावली आहे. महामार्गावरच पुसला बस स्थानक आहे. प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गर्द ...
साडेचार हजार नगारिकांनी तेथे आपल्या कैफियत मांडल्यात. अनेकांना जागेवरच दिलासा मिळाला. परतवाडा शहरातील नेहरू मैदानावर प्रभाग क्र. १ ते ६ च्या तक्रारी या राहुटीत ऐकल्यानंतर दुपारी ३ वाजता हीच राहुटी अचलपूर बाजार समितीच्या आवारात थाटण्यात आली. प्रभाग क् ...