६ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज १८ मार्चपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. मतदान २९ मार्च र ...
झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांना कापूसतळणी आरोग्य केंद्रात आकस्मिक भेटी दरम्यान आरोग्य अधिकारी तुषार सोळंके यांचा रजेचा अर्ज दिसला. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ होते. दुसरे आरोग्य अधिकारी जुनिद अयर, आरोग्य सहायक एस.जी.पवार, अे.आर. पाटील, आरोग् ...
लेहेगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर क्षमतेनुसार रोज ५०० क्विंटल म्हणजे २० ते २५ गाड्यांचीच मोजणी व खरेदी सुरू आहे. त्यामुळे ५ पेक्षा अधिक दिवस ट्रॅक्टर व अन्य वाहनांचे १५०० रुपयांप्रमाणे दरदिवसाचे भाडे द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा ...
पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. त्या तक्रारपेटीतून निघालेल्या तक्रारीची दखल घेत हा गुन्हा नोंदविण्यात आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारपेट्या लावण्या ...
येत्या ६ मार्च रोजी विद्यापीठाचा अर्थसंकल्प अधिसभेपुढे सादर होणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली असली तरी विरोधक अधिसभा सदस्यांनी काही प्रश्न, प्रस्तावांवर विद्यापीठ प्रशासनाची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. यात महाविद्यालयीन विभागाच्या उपक ...
स्थानिक नेहरू मैदानातून गंं्रथदिंडीला प्रारंभ झाला. पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदाय, फेटेधारी मान्यवर मंडळी, टाळ-मृंदगांचा गजर, डीजेच्या तालावर युवक व युवतींचे नृत्य, नऊवारी पोषाख, तुतारीचा निनाद अशा अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन झाले. दुपारी ३ वा ...
नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम युक्तिवाद करण्यासाठी अमरावतीचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने गुरुवारची तारीख निश्चित केलेली होती. याचिकाकर्ता या नात्याने नवनीत राणा ठरल्यावेळी सकाळी ११.३० च्या ठोक्याला न्याय ...
जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर आता विषय समितीतीतल रिक्त जागांवर निवड करण्यासाठी २ मार्च रोजी विशेष सभा बोलवण्यात आली आहे. यामध्ये विविध समित्यांवरील २२ रिक्त जागांपैकी २० जागा विशेष सभेत भरल्या जाणार आहेत. सदर जागा बिनविरोध की निवडणुकीव्दा ...