कोरोना विषाणूच्या बातमीपाठोपाठ ब्रॉयलर कोंबड्या व अंड्यांमार्फत हा विषाणू प्रसारित होत असल्याची माहिती सोशल मीडियावर धडकली. त्याची शहानिशा न करता, मांसाहार वर्ज्य करण्याचा सल्ला जो-तो देऊ लागला. परिणामी कोंबड्यांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट आली आहे ...
सद्यस्थितीत कोरोना विषाणू चीनबाहेर पसरला आहे. त्यामुळे गंभीर परिणाम तसेच जीवितहानी होत असल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असून, या विषाणूमुळे बाधित झालेले रुग्ण देशात काही ठिकाणी आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ, महावितरणचे अ ...
स्थानिक शेतकऱ्याच्या सातबारावर परप्रांतातील कापूस मोजला जात आहे. या शासकीय कापूस खरेदीचा फायदा सर्वसामान्य कापूसउत्पादक शेतकऱ्याला कमी आणि व्यापाऱ्यालाच अधिक होत आहेत. अचलपूरसह चांदूर बाजार व लगतच्या तालुक्यातील, उत्पादकता बघता वाढलेली आवक कृत्रिम अस ...
रोजगाराच्या शोधात चार महिन्यांपूर्वी स्थलांतरित झालेले आदिवासी होळी सणानिमित्त गावी परतू लागले आहेत. या शेकडो आदिवासींना परतवाड्यात दररोज खिचडी आणि शिरा मोफत वाटप करण्यात येत आहे. ...
गतवर्षीच्या बजेटची प्रतिरुप असण्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात होत आहे. त्यामुळे महापालिकेचा मंदावलेला गाडा गतिमान करण्यासाठी आयुक्तांद्वारा काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साधारणपणे ८०० कोटींवर हे बजेट राहण्याची शक्यत ...
पाच रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळत असल्याने त्यांना तातडीने उपचार घेणे गरजेचे असते. जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळलेला नाही, हे विशेष. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यां ...
वरूड तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी असून, या भागात पाणीवापर संस्थासुद्धा आहेत. सिंचन प्रकल्पातून पाणी उपलब्ध झाल्याने परिसरातील शेती बागायती झाली. मात्र, पाटसऱ्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असल्याने पाइपलाइनव्दारे पाणीपुरवठा करण ...
चार वर्षांपासून तालुका पाण्याअभावी दुष्काळात होरपळतो आहे. या भागातील विहिरी उन्हाळ्यापूर्वीच आटल्या आहेत. ३००-३५० फूट खोल खोदल्यानंतर बोअरवेलला पाणी लागत होते. मात्र, ती पातळी आता १००० ते १५०० फुटांपर्यंत पोहोचली आहे. अशी बिकट परिस्थिती असताना शहानूर ...
त्यासंबंधी पुरस्काराचे वितरण मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात ६ मार्च रोजी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. येथील जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी हा पुर ...