जिल्ह्यात मोर्शी शहरालगत सिंभोरा स्थित अप्पर वर्धा धरणातून सुमारे ७५ हजार ८० हेक्टर क्षेत्रात सिंचननिर्मितीचा दावा केला जातो. १९९४ पासून या धरणातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. आता २१ मार्चअखेर अप्पर वर्धा धरणात ५९.७५ टक्के जलसाठा असतानाही अमरावती शहर ...
मेडिकल स्टोअर संचालकाकडे एफडीएकडून किरकोळ औषध विक्रीचा परवाना घेतला आहे. येथे बनावट हँड सॅनिटायझर ग्राहकांना विकले जात असल्याची माहिती औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यावरून अधिकाऱ्यांनी सदर मेडिकल स्टोअरवर तपासणी केली असता, ९५ बाय ५० मिमी पारदर ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व मॉल, आठवडी बाजार, गुरांच्या बाजारात नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, प्रतिबंधक उपाययोजनांचा एक भाग म्हणून पाच दिवस जिल्हा ‘लॉकडाऊन’ करण्यात ...
सध्या कोरोनामुळे गर्दी टाळा, असे सातत्याने सांगितले जात आहे. मात्र, बाजार समितीला याचा विसर पडला. दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराआदेशाची थट्टा : परराज्यातून आणली गेली जनावरे, कोरोनाच्या संसर्गाची भीती, राजस्थान, गुजरातहून जनावरे आणल्य ...
Coronavirus :मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील सहा महिने ते सहा वर्षांआतील ३३ हजार बालकांसह ४ हजार स्तनदा व १५०० गर्भवती मातांचा आहार पूर्णत: बंद आहे. ...
धामणगाव रेल्वे हे शहर नागपूर, मुंबई, पुणे, यवतमाळ या चारही शहरांशी संलग्नित आहे. दररोज रेल्वेने अनेक प्रवासी मुंबई, पुणे येथून यवतमाळला जाण्या-येण्याकरिता धामणगाव रेल्वेस्थानकावर येतात. शहरात चार दिवसांत मुंबई, पुणे येथून तब्बल ३५ विद्यार्थी आपआपल्या ...
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या धाकाने ९० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत: काढले. दोन दिवसांत चांदूर रेल्वे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन शहरात केवळ फेरफटका मारीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुना मोटर स्टॅँड चौकात तसे ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा नागरिकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. याच उपाययोजनांचा एक भाग या अर्थाने राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश महामंडळाच्या बस व खासगी ट्रॅव्हलमधील प्रवाशांची शुक्रवारपासून थर्मल स्कॅनर व ...