ट्रान्सपोर्टनगरात अनेक व्यावसायिकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे शेकडो ट्रक येथून ये-जा करतात. मात्र, अपघात होऊ नये याची काळजी ट्रकचालकांकडून घेतली जात नाही. रात्री शेकडो ट्रक या मार्गावर उभे राहतात. जड वाहनांना शहरात दुपारी २ ते ४ वाजतादरम ...
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून दे ...
चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाणीटंचाईची दाहकता कमी असणार, असा कयास लावला जात होता. टंचाई निर्मूलनाचा पहिला टप्पा निरंक असला तरी एप्रिल, मेमध्ये खरी टंचाई जाणवणार असल्याचे भाकीत व्यक्त केले जात आहे. ...
जनतेचे सेवक या नात्याने एका सुटीच्या मोबदल्यात सर्वांनी अधिक कामाची हमी दिली. ही हमी अधिकाधिक उत्कृष्ट कामाची, पारदर्शकतेची, सकारात्मकतेची आणि आपल्या कार्य संस्कृतीला वेगळी झळाळी देण्याची असली पाहिजे. समाजातील उपेक्षित घटकांच्या जीवनात चैतन्य आणण्यास ...
अमरावती शहरातील १.४२ लाख मालमत्तांचा ४३.४३ कोटींचा कर महापालिकेला मिळतो. त्यावरच महापालिकेचे आर्थिक बजेट अवलंबून असते. मात्र, थकबाकीदार शासकीय विभाग, कार्यालये, निवासस्थाने हा वसुलीमध्ये अडसर बनला आहे. त्यामुळे या मोठ्या आस्थापनांना आता जप्तीच्या नोट ...
श्वानाचे पिलू घरी आणू न दिल्यामुळे एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने घरी शयनकक्षात ओढणीने गळफास घेतला. त्याला तातडीने अमरावती येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ...
६ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी १६ मार्च रोजी होईल. उमेदवारी अर्ज १८ मार्चपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हवाटप होईल. मतदान २९ मार्च र ...