यूजीसीने काही दिवसांपूर्वी परीक्षांच्या नियोजनाबाबत समिती गठित केली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यूजीसीच्या गाइड लाइननुसार महाविद्यालयीन परीक्षा ...
एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी जसे आधार कार्ड अनिवार्य आहे, अगदी त्याप्रमाणे शौकिनांनी आधार कार्ड बाळगत, मास्क लावून आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळत दारू खरेदी केली. मात्र, खरेदीदारांची संख्या वाढल्याने रांग वाढत गेली अन् फिजिकल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडा ...
वलगाव येथील स्टेट बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना, कुणावरही कारवाई केली जात नाही. महत्त्वाची बाब म्हणजे, येथे बाहेरून लोक येतात आणि कुठेही थुंकतात. आमच्या आरोग्यालादेखील त्यांच्यामुळे धोका असल्याने परिसर सॅनिटाइज करावा, संबंधितांवर कारवाई कराव ...
शहरातील तीन किमी परिसर कंटेनमेंट झोनमध्ये आल्याने जीवनावश्यक वस्तंूसह सर्व सुविधा बंद करण्यात आल्या. केवळ वैद्यकिय सुविधा सुरू आहेत. यामुळे शहरात भाजीपाला, दूध, किराणा दुकाने तिन दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. परिणामी वरूडच्या ...
बियाबानी येथील मोहमद फिरोज शेख हुसेन व त्याचा भाऊ मोहम्मद शहजाद शेख हुसेन (२४) यांच्या राहत्या घरी राज्य शासनाद्वारे प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवण्याची गोपनीय माहिती अचलपूर पोलिसांना मिळाली. ...
गावठी दारु मिळविण्याकरिता काही जण आपल्या सवंगड्याकरिताही प्लास्टिक बॉटलची खेप आणत आहेत. मध्य प्रदेशातून ही गावठी दारू आडमार्गाने राज्यात दाखल होत आहे. याकरिता एक खास यंत्रणा त्यांनी उभारली आहे. रस्ता पुढे क्लीअर आहे, धोका नाही, हे सांगण्याकरिता सीमाव ...
दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर बड्या शहरासह परराज्यात कामाच्या शोधात भटकंती करतात. दुसरीकडे मेळघाटात मग्रारोहयोच्या कामावर हजारो मजुरांची उपस्थिती असते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊननंतर पूर्णत: कामे बंद ...
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा विविध विषयाला अनुसरून बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात सोशल डिस्टन्सिंग ठेवून आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडून ग्रामीण भागातील पाणीटंचाई व जलसंधारणाच्या ...
दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. आगीची माहिती येथील नागरिकांनी पोलिसांना व अग्निशमन विभागाला दिली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कार्यालय परिसरातच असल्याने पाण्याचे बंब तातडीने दाखल झाले. आग विझली तेव्हा सातही दुकानातील साहित्याचा ...
कृषिउत्पन्न बाजार समितीच्या मंडईत आणि शासकीय मुलींचे वसतिगृहात बिहार येथील १५० मजूर, विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनी मूळ गावी परत जाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रीतसर नोंदणी केली आहे. कोणी तरी बुधवारी रेल्व सुटत असल्याची माहिती त्यांना दिली. त्यान ...