लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
टोळधाडीने नुकसान भरपाईसाठी झेडपीत ठराव - Marathi News | Zedpit resolution for locust damage | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टोळधाडीने नुकसान भरपाईसाठी झेडपीत ठराव

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून, कृषिउत्पन्न बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पसरला आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल घरात पडून आहे. त्यात आता टोळधाडीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. मोर्शी व वरूड तालुक्यातील या शेतकऱ्यांना टोळधाडीचा फटका बसला असून ...

पुन्हा नऊ, कोरोना @२१२ - Marathi News | Again nine, Corona @ 212 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुन्हा नऊ, कोरोना @२१२

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अंबागेट येथे ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फ्रेजरपुरा भागात ४० व २५ वर्षीय महिला, रतनगंजमध्ये ४८ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष व सद्यस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट अस ...

ब्रिटिश राजवटीतील तलाव आजही उपयुक्त - Marathi News | The lakes of the British Raj are still useful today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ब्रिटिश राजवटीतील तलाव आजही उपयुक्त

१८ तलावांपैकी काही तलाव गावाच्या अगदी नजीक असल्याने गावालाही पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे त्या तलावाचा गाळ उपसल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची पातळी नक्कीच वाढेल. याचा फायदा तलावाशेजारच्या गावांना होईल. या तलावाची योग्य निगा राखणे गरजेचे आहे. ...

अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले - Marathi News | Planning collapsed in Achalpur-Paratwada | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले

केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच ...

रवी राणांविरुद्ध अमरावतीत गुन्हे दाखल; संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन - Marathi News | Crimes filed against Ravi Rana in Amravati; Curfew, violation of communicable diseases law | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रवी राणांविरुद्ध अमरावतीत गुन्हे दाखल; संचारबंदी, साथरोग कायद्याचे उल्लंघन

शासनाची परवानगी न घेता राजापेठ येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन करणाऱ्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांच्याविरुद्ध शनिवारी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेत. ...

Corona Virus in Amravati; अमरावतीत नऊ पॉझिटिव्ह; एकूण २१२ - Marathi News | Nine positive in Amravati; Total 212 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Corona Virus in Amravati; अमरावतीत नऊ पॉझिटिव्ह; एकूण २१२

अमरावतीत कोरोनाचे संक्रमण रोज नव्या भागात होत आहे. शनिवारी नऊ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २१२ वर पोहोचली आहे. यामध्ये अंबागेट या नव्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंता वाढली आहे. ...

चिखलदऱ्यातील ‘त्या’ दोन्ही मुलींचा अहवाल निगेटिव्ह - Marathi News | The report of 'those' two girls in Chikhaldara is negative | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चिखलदऱ्यातील ‘त्या’ दोन्ही मुलींचा अहवाल निगेटिव्ह

तालुक्यातील दोन मुलींना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे मेळघाटात एकच खळबळ उडाली होती. त्यात पुणे येथून आलेल्या मेळघाट येथील मुलीचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सोमवारी आल्यानंतर गिरगुटी ...

आदिवासींची डोंगरदऱ्यांतून पाण्यासाठी पायपीट - Marathi News | Tribal walking for water from the hills | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासींची डोंगरदऱ्यांतून पाण्यासाठी पायपीट

डोक्यावर सूर्य तळपत असताना, हंडा घेऊन जाणारी लहान मोठी मुले व महिला हे चित्र रोजचेच आहे. दरवर्षी मार्च महिना लागला की, एकझिरा येथील महिलांचा पाण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरू होतो. या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी चार वर्षांत दहा लाख रुपयांचा निधी आला. त्य ...

थिलोरी येथे भीषण पाणीटंचाई - Marathi News | Severe water shortage at Thilori | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :थिलोरी येथे भीषण पाणीटंचाई

पिण्याच्या पाण्यासाठी थिलोरी ग्रामस्थांनी गावापासून पाच किलोमीटर दूर जाऊन भर उन्हात पायी जाऊन पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे. ज्याच्याकडे साधने आहेत, ते लोक ट्रॅक्टर बैलगाडी मोटारीच्या साहाय्याने पाणी आणत आहेत. तरीदेखील लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना या ब ...