लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
भूजल पातळी : रेड झोनमध्ये वाढ - Marathi News | Groundwater level: increase in red zone | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भूजल पातळी : रेड झोनमध्ये वाढ

अचलपूर तालुक्यात २.३५ मीटर, अमरावती ०.४७ मीटर, भातकुली ०.५९ मीटर, चांदूर रेल्वे ०.८८ मीटर, धामणगाव रेल्वे ०.६६ मीटर, चिखलदरा १.१९ मीटर, चिखलदरा २.२२ मीटर, धारणी १.६३ मीटर, मोर्शी २.०७ मीटर, नांदगाव खंडेश्वर १.३९ मीटर, तिवसा १.६३ मीटर व वरूड तालुक्यात ...

तळेगाव दशासर येथे नऊ लाखांचे बनावट बियाणे जप्त - Marathi News | Nine lakh fake seeds seized at Talegaon Dashasar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तळेगाव दशासर येथे नऊ लाखांचे बनावट बियाणे जप्त

एका मालवाहू वाहनाने धामणगाव तालुक्यात बोगस बियाणे येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यांनी नाकाबंदी केली असता देवगाव फाट्यावर एमएच २७ झेड ६५६९ या वाहनात नऊ कट्टे बोगस बियाणे आढळून आले. या कट्ट्यावर धामणगाव एम.एच. फौजी साहब, असे नमूद आहे. ...

कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड - Marathi News | Patient Careless at Kovid Hospital | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हेळसांड

राज्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासन सांगत असले तरी या बैठकीला उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथे डॉक्टर, स्टाफ, साहित्य नसल्याचे बैठकीत स्पष्ट केले होते. तरीही हायरिस्क लोकांना या डेडिकेटेड रुग्णालयात प्रशासनाने हलविले. य ...

फुटलेला बंधारा शेतकऱ्यांना घातक - Marathi News | The burst dam is dangerous to the farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फुटलेला बंधारा शेतकऱ्यांना घातक

जलसंपदा विभागातर्फे ४९ लाख ३१ हजार रुपये खर्च करून पेढी नदीचे खोलीकरण करून काटसूर येथे एका ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यात आला होता. सन २०१७-१८ मध्ये तालुक्यात पाऊस कमी झाल्याने या बंधाऱ्यात पाणी अडले नाही. मात्र गतवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर द ...

घरच्या घरी तपासा बियाण्यांंची उगवणशक्ती - Marathi News | Check the germination of seeds at home | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घरच्या घरी तपासा बियाण्यांंची उगवणशक्ती

घरच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर सोयाबीन बाहेर काढा. सर्व पोत्यांतील काढलेले धान्य एकत्र करून घ्या. त्यानंतर गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे स्वच्छ धुवून जमिनीवर पसरवा आणि काढलेल्या धान्यातील सरसकट १०० दाणे मोजून दीड ते दोन सेमी अंतरावर ओळीत ...

बस स्थानक होणार अतिक्रमणमुक्त - Marathi News | The bus stand will be encroachment free | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बस स्थानक होणार अतिक्रमणमुक्त

चांदूर बाजार ते वलगाव, अमरावती या मार्गावरील बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत लहान-मोठ्या अशा शेकडो दुकानदारांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटले. या दुकानदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही रीतसर परवानगी घेतलेली नाही. ...

जुन्या हवेलीत गुप्तधनाचा शोध घेताना एकाला अटक, तीन जण पसार - Marathi News | One arrested while searching for hidden treasure in old mansion, three pass | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या हवेलीत गुप्तधनाचा शोध घेताना एकाला अटक, तीन जण पसार

धामक गावात प्रशांतकुमार लूनावत यांची दीडशे वर्षांपूर्वींची जुनी हवेली आहे. येथे रविवारी रात्री दोनच्या सुमारास शेजाºयांना काही तरी खोदण्याचा  आवाज आला. येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर  माहिती तळेगाव दशासरचे ठाणेदार अशोक कांबळे यांना दिली. ...

२१ जूनला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण - Marathi News | Rare bracelet-like solar eclipse on June 21 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२१ जूनला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण

येत्या २१ जूनला देशातील काही भागांतून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर काही भागांतून खंडग्रास दिसणार आहे. ...

यंदा ‘म्हैस भिजणार पावसात’ - Marathi News | This year, prediction of sufficient rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यंदा ‘म्हैस भिजणार पावसात’

अमरावती जिल्ह्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे शेतशिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी रात्री उशिरा मृग नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने ती यथेच्छ पावसात डुंबणार असल्याचा प ...