अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अक्षय गडलिंगने स्पर्धा परीक्षेतून अुतलनीय यश मिळवले आहे. अक्षयचे वडील गेल्या कित्येक वर्षांपासून गावोगावी सायकलने फिरून भंगार खेरेदी करतात ...
जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर विषय समितीतील रिक्त जागांवर निवड करण्यासाठी २ मार्च रोजी सभा बोलवण्यात आली. मात्र, जिल्हाभरात ५२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने ही सभा ऐनवेळी स्थगीत करण्यात आली होती. अशात ...
गल्लीबोळात ऑटोरिक्षा फिरून घराघरांतून कचरा संकलन करतात. त्यानंतर ऑटोरिक्षात जमा होणारा कचरा हा एका ठिकाणी गोळा केल्यानंतर ट्रकद्वारे नजीकच्या सुकळी येथील कंम्पोस्ट डेपोत विलगीकरणासाठी नेण्यात येतो. परंतु, कचरा कम्पोस्ट डेपोमध्ये नेण्यापूर्वी कंत्राटी ...
शेतकऱ्यांच्या मागे संकटांचे शुक्लकाष्ठ हात धुऊन लागले आहे. गतवर्षीचे सोयाबीन अतिवृष्टीने खराब झाल्याने शेतकऱ्यांनी कंपन्यांचे महागडे बियाणे घेतले. महाबीजची ३० किलोची बॅग २३४० रुपयांना आहे. अन्य कंपन्यांचेही बियाणेही दरात वरचढ आहेत. आर्थिक अडचणीतील शे ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही उपाययोजना जाहीर केल्या आहे. याचे पालन करणे प्रत्येक नागरिकांना बंधनकारक आहे. मात्र, तालुक्यातील बाजारपेठ खुली होताच नागरिकांनी पुन्हा एकच गर्दी केली आहे. दुचाकीवर सर्रास विनामास्क दोन- ...
चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णा भागात मिलिपिड (पैसा) या गोगलगाय वर्गीय अळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला तुरळक भागात असणाऱ्या अळीचा पिकावर फारसा परिणाम जाणवला नाही. दोन वर्षांपासून या अळ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली. चांदूर बाजार तालुक्यात प्रा ...
सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पहाटे नवीन बसस्टँड भागात गस्त घालून वाहनांची तपासणी करीत होते. तपासणी करीत असताना दुचाकीवर असलेल्या दोन इसमांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी तेथून धूम ठोकली. संशय आल्याने पोलिसांन ...
गांधीपूल येथील विणकर वसाहतीतील गृहस्थ रमेश नाडगे यांना मांज्याच्या धाग्यात गुरफटलेल्या अवस्थेत पक्षी दिसून आला. त्यांनी तत्काळ झाडावर चढून त्याला खाली आणले. ...
१३ आरोपींना जामिनावर सोडण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने मध्यस्थाची भूमिका बजावली. शुक्रवारी पहाटे ४.३० च्या दरम्यान सर्व आरोपींना सोडून दिल्याची माहिती आहे. जुगारात पकडण्यात आलेल्या व स्वत:ला एका माजी मंत्र्यांचा आतेभाऊ मामेभाऊ संबोधणाऱ्या व्यक्तीमुळ ...