चांदूरबाजार शहरापासून परतवाडा मार्गावर अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या जमापूर फाट्याजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास एक ट्रक रास्ता दुभाजकावर चढला. सदर ट्रक क्रमांक सी जे १२ यस ०६९३ असून हा ट्रक अंजनगाव सुर्जी येथून शहराकडे येत असल्याची माहिती आहे. दुर ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. ...
घरात येणाऱ्या वस्तू, नोटा कशा पद्धतीने हाताळाव्यात, याचे ज्ञान आपल्याला वृत्तपत्रांतून मिळते. जगात, देशात व आपल्या शहरात काय घडामोडी घडत आहेत, त्यासंबंधिची पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे वृत्तपत्र हेच आजघडीस प्रभावी माध्यम आहे. ...
शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन ...
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी अनावश्यक कागदपत्रे न मागण्याबाबत १६ जुलै रोजी आदेश काढला असतानासुद्धा बँकेकडून वारंवार कागदपत्रांची मागणी करण्यात आल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांद्वारा प्राप्त होत होत्या. त्यामुळे बुधवारी भाजयुमो कार्यकर्ते बँकेत धडकले. शाख ...
जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशीरापर्यत १०८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ११७ दिवसांत २०५६ पोहोचली आहे. उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाल्याने एकूण संख्या ५८ झालेली आहे. ...
राज्य शासनाने अंतिम सत्र, अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता अन्य सत्रातील विद्यार्थ्यांना निकाल जाहीर करावे, असा निर्णय घेतला होता. मात्र, हे निकाल कसे जाहीर करावे, गुणदान करण्याची प्रक्रिया, महाविद्यालयांची जबाबदारी आदी विषय स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान, ...
ही फाईल समोर आल्यानंतर वैयक्तिक शौचालयांचे लक्ष्य किती, प्रत्यक्षात किती झाले, याचे क्रॉसचेक करण्यात आलेले नाही. या प्रकरणात तत्कालीन सहायक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एसआय, वरिष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, लेखाधिकारी, आॅडिटर, उपअभियंता, अभियंता यांच् ...