भरधाव चारचाकी वाहन झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शहरातील धारणी मार्गावरील अंबिका लॉन्स जवळ २ सप्टेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला. ...
हॉटेल सातपुड्यात १५ कक्ष असून प्रतिकक्ष प्रतिमहा ७५० रूपयांप्रमाणे ९४ महिन्यांची १० लाख ५७ हजार ५०० रूपये थकीत दाखविण्यात आली आहे. तर हॉटेल शंकरमुनीमधील १५ कक्षावर, ७५० रुपयांप्रमाणे ९४ महिन्यांकरिता १० लाख ५७ हजार ५०० रूपये कंझर्वेशन फी आकारल्या गेल ...
तालुक्यात पडणारा अतिपाऊस पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. या पावसाने अल्पावधीतच हातात येणारे मूग व उडीद हे पिक पूर्णत: उध्वस्त केले असल्याची शेतकरी वर्गांमध्ये चर्चा आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनवर सुद्धा विविध प्रकारच्या किडीने मोठ्या प्रमाणात आक्रमण के ...
रेस्क्यू टिमने शनिवारला त्यावर ते इंजेक्शन (डॉट) मारले एक नाही दोन नाही तर चक्क चार डॉट मारलेत पन ते माकड बेशुध्दच झाले नाही डॉट बसला की ते माकड एक डूलकी घेवून सरळ जांबाच्या पेरू झाडाची पाने खावुन परत तो उपद्रव करायचा नागरीकांच्या अंगावर धावून जायचा ...
महापालिका क्षेत्रात किंवा अन्य कोठेही शिकस्त इमारतींमुळे दुर्घटना घडल्यानंतरच या विभागाला जाग येते. मागील महिन्यात जयस्तंभ चौकातील गांधीमार्केटचा एक भाग कोसळल्यानंतर व आता महाड येथील पाच मजली इमारतीच्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्यानंतर महापालिका प्रशास ...