बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने १० व ११ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीची, तर पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सार्वत्रिक राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...
ईशान्य बंगालच्या उपसागरात ३.५ ते ५.८ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या वा-यांमुळे बंगालच्या उपसागरात रविवारी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. ...
खरीप हंगामात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी महाबीजसह खासगी कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु, पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागला आहे. कृषी विभागाकडे याबाबत ४ हजार ७३२ तक्रारी प्राप्त झाल् ...
मजुरी करून पोट भरणाऱ्या जरूड येथील एका पित्याने त्यांच्या २२ वर्षीय मुलीचे लग्न शेंदूरजनाघाट येथील शुभम बागडे (२८) याच्याशी पक्के केले. त्यानुसार, ३ जुलै रोजी जरूड येथे साक्षगंध सोहळा पार पडला. साक्षगंधादरम्यान होणाऱ्या जावयाला ७ ग्रॅमची अंगठी व १५ ग ...
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे २५ मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण वाहतुकीसह एसटी महामंडळाच्या बससुद्धा बंद ठेवण्यात आल्या. मात्र, काही दिवसांपूर्वी अमरावती शहर वगळता इतर तालुक्यांमध्ये एसटी बसची वाहतूक सुरू करण ...
मारहाणीनंतर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये, म्हणून गैरअर्जदारांनीच मंदिरातील मूर्तीची विटबंना करून खोटी तक्रार दिल्याचे निवेदनात नमूद आहे. मुलांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी अमितची आई चंदाबाई भुजाडे यांनी केली. पतीला मारहाण केल्याप्रकरणी दोषी ...
जिल्हा परिषदेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुरविलेल्या थर्मल स्क्रिनिंग व पल्स आॅक्सिमीटरचा वापर अनियमित या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने याबाबत कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यात सध्य ...
नांदगाव खंडेश्र्वर पंचायत समितीला गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी सकाळी ९.५५ वाजता आकस्मिक भेट दिली. दरम्यान ३७ कर्मचारी लेटलतीफ असल्याचे आढळून आल्याने सर्व गैरहजर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाच्या वेतन कपातीचे आदेश झेडपी अध्यक् ...
‘लोकमत’ची चमू गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता महावितरण कार्यालयात पोहचली असता, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनातील पंखा आणि चार दिवे सुरू होते. विजेचा अपव्यय होत होता. लगतच्या कार्यकारी अभियंता प्रतीक्षा शंभरकर ...