गाडेगनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्थिती हाताळली. कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी रविभूषण नागभूषण भूषण (४५) यांनी गाडगेनगर पोलिसांत बुधवारी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दहा ते पंधरा नागरिकांसह एका महिलेविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. हे आरो ...
संबंधित पालकांनी सादर केलेल्या पत्त्यावर रहिवाशी आहेत किंवा नाही याची चौकशी करण्याचे निर्देश सीइओंनी शिक्षण विभागाला दिले होते. त्यानुसार २८ पालकांच्या रहिवासी पत्त्याची यापूर्वी तपासणी करण्यात आलेली आहे. संबंधिताना कल्पना न देता शिक्षण विभागाच्या अध ...
श्रावणात जैन श्रावक तसेच पर्यटकांची पावले मुक्तागिरीकडे वळली आहेत. मात्र कोरोनामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. सातपुडयच्या कुशीत वसलेले ५२ शुभ्र रंगाचे पुरातन मंदिरे अद्वितीय शिल्पकलेचा नमुना आहेत. ही मंदिरे, हिरवागार पर्वत, धबधबे, शांत शुभ्र वाहणारी न ...
बाधितांना अमरावती येथे कोविड रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र त्यातील काही व्यक्तींनी ‘गाव चालू करा, आमच्या तब्येतीला काहीही झाले नाही. कोरोना नावाचे भूत प्रशासनाने आमच्या मानगुटीवर बसविले आहे’ असे विधान केले. तो व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्ह ...
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनगाव तालुक्यामध्ये ६०-७० वर्षांपासून या भागातील शेतकरी हे पान पिपरी या वनौषधी पिकाची लागवड करत आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पिकाची लागवड केली जाते. एक एकर पानपिपरीसाठी सुमारे १ लाख रुपये खर्च येतो. सध्या स्थ ...
यंदा सुरूवातीला कापूस व सोयाबिन पीक उत्तमप्रकारे आले. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही पिकांवर खोडकिडा, खोडमाशी, बोंडअळी, यॅलो मोझॅक अशा विविध किड व रोगांनी अटॅक केला. त्यामुळे कपाशीची बोंडे गळू लागली. सडू लागली. पातेही गळाली. सोयाबिन पिवळे पड ...
धामणगाव तालुक्यात पाच एकराआतील १८ हजार ७४९ तर पाच एकरावरील १० हजार १९६ शेतकरी आहेत. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शेतकऱ्यांना किमान कर्ज वाटप तरी योग्य पद्धतीने होईल अशी आशा होती. मात्र, यंदा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देऊ शकल्या ...
ऑनलाइन फसवणूक करणारे खोटी आणि चुकीची माहिती देऊन आपली लॉटरी लागली आहे व आपणास 10 लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत लॉटरीचे बक्षीस मिळणार आहे, असे संदेश एसएमएसद्वारे पाठविले जात आहेत. काही कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यासाठी सुरुवातीला आठ हजार रुपये एक खाते ...
अचलपूर तालुक्यात सपन, चंद्रभागा आणि शहानूर असे तीन मोठे प्रकल्प आहेत. यातील परतवाडा धारणी मार्गावर वझरनजीक सपन प्रकल्प असून रविवारी सायंकाळी जवळपास ८२ टक्के तो भरला आहे. परिणामी दोन दारे पाच सेंटिमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची दारे उघड ...
संत्रावर फळे येण्याची प्रक्रिया, फळधारणा व झाडावर फळे टिकविण्याची, राहण्याची धारणा व क्षमता ही वेगवेगळ्या नैसर्गीक बाबींवर अवलंबून आहे. संत्रा झाडाला १० हजारांपासून दोन लाखांपर्यत कळ्या व फूल लागतात. यापैकी फुल व लहान फुल गळूण पडतात. झाडाच्या पोषणाचे ...