गुरुजी तुम्ही ज्ञानदाता आहात. तुमचे कर्तृत्वच विद्यार्थ्यांना घडवणार आहे. गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा. पगारासाठी नव्हे तर माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी अध्यापन करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी येथे ...
स्टीलच्या गडव्यात एका पिलाचे मुंडके अडकले. पिलाच्या आईने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दिवसभर ते पिलू गडव्यातील डोक्यासह आईला बिलगून राहिले. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली. ...
करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पुरक गणेश विसर्जन उपक्रम चंद्रभागा आपल्या दारात या कल्पक उपक्रमाला दर्यापूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ...
मेळघाटात लोकांना कोरोना होत नाही. येथील लोकांची रोगप्रतिकारक क्षमता खूप जास्त आहे , त्यामुळे कोरोना जवळपास भटकू शकत नाही, असा अतिआत्मविश्वासाचा दावा येथील काहीजण करीत आहेत. मात्र प्रत्यक्षात धारणी तालुक्यातही कोरोनाने पाय पसरल्याची वस्तुस्थिती आहे. ...
पोटफुगीवर उपचार म्हणून दोन वर्षीय चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे चटके दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी चिखलदरा तालुक्यातील लवादा या गावात उघडकीस आला. ...
तीन वेळा मार्ग वाहून गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बंद असूनही कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहेत. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. तीव्र असंतोष निर्माण झाला असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी बुलंद करण्यात आली आहे. आमला ...