महिलांच्या सुरक्षिततेला प्राधन्य दिले जाणार असून त्या मुद्यावर तडजोड ना केली जाईल, ना खपवून घेतली जाईल, असा निर्धार शहर पोलीस दलाच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी व्यक्त केला. ...
कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. ...
राजुरा येथील हिरव्या मिरचीचे मार्केट सुरू झ्नाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मिरचीला चढा भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे. हिरवी मिरची तालुक्यात ‘कॅश क्रॉप’ म्हणून ओळखली जाते. मिरची मार्केट उघडले की भाव हा प्रथम मुद्दा असतो. दीड दशकात शेतकरी हिरव्या मिर ...
‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत शासन अन् जिल्हा प्रशासनाने निर्बंध हटविले. याचा अर्थ बेलगाम होणे नाही. किंबहुना या मोकळेपणात स्वत:ला अधिक सुरक्षित ठेवणे व सोबतच परिवारालादेखील जपणे महत्वाचे आहे. मात्र, याचे उलट चित्र आता दिसायला लागले आहे. तरुणाई चेहऱ्याऐवज ...
पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. १३ महिन्यांनी, ७ सप्टेबर २०२० रोजी सायंकाळी ६.३७ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन अहवालाअंती मृत पतीविरूद्ध पथ्रोट पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
वाळूमाफियांनी चार ते सहा महिन्यांपासून मध्यप्रदेशच्या सौंसर येथून वाहणाऱ्या कन्हान व जाम नदीतून दररोज शेकडो टन रेतीची नियमबाह्यरित्या ओव्हरलोड वाहतूक चालविली आहे. महसूल व पोलिसांची नाममात्र कारवाई वाळूमाफियांशी साटेलोटे असल्याचा संशय बळकट बनवणारी ठरल ...
केंद्र शासनाने रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार १ ऑगस्टपासून प्रथमत: महापालिकेच्या क्षेत्रात इच्छुक रूग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास परवानगीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आता ग्रामीण भा ...